ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे येतील श्री देवी बामणादेवीचां वार्षिक जत्रोत्सव २२नोव्हेंबर रोजी

Mahasindhu Dec 20, 2023 1 min read
तळवडे येतील श्री देवी बामणादेवीचां वार्षिक जत्रोत्सव २२नोव्हेंबर रोजी

Views: 75 सावंतवाडी तळवडे गावातील श्री देवी बामणा देवीचा वांर्षिक जत्रोत्सव शुक्रवार २२/१२/२०२३ रोजी होत आहे. श्री बामणादेवी च्या वार्षिक जत्रोत्सव ला भाविक मोठया प्रमाणात…

आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व !! प्रा. रुपेश पाटील ‘

Mahasindhu Dec 20, 2023 3 min read
आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व !! प्रा. रुपेश पाटील ‘

Views: 75 सावंतवाडी आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज असते.…

कोकणातील युवाईने आपल्या कौशल्याच्या जोरावर व्हावे आत्मनिर्भर!लाल मातीतचं करावं अपेक्षित करिअर! दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांचे प्रतिपादन.!

Mahasindhu Dec 20, 2023 2 min read
कोकणातील युवाईने आपल्या कौशल्याच्या जोरावर व्हावे आत्मनिर्भर!लाल मातीतचं करावं अपेक्षित करिअर! दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर यांचे प्रतिपादन.!

Views: 95 सावंतवाडी कोकणातील मुलांमध्ये उपजत बुद्धिमत्ता आहे.  मात्र मुंबईसारख्या महानगरी आणि तेथील चंदेरी दुनियाचे आकर्षण त्यांना अधिक असल्यामुळे त्यांचे कौशल्य आणि श्रम याचा वापर…

शासकीय हमी भावाने भात खरेदी करण्यासाठी ऑनलाईनच्या अडचणी मुळे शेतकरी यांचे होतें आर्थिक नुकसान

Mahasindhu Dec 19, 2023 3 min read
शासकीय हमी भावाने भात खरेदी करण्यासाठी ऑनलाईनच्या अडचणी मुळे शेतकरी यांचे होतें आर्थिक नुकसान

Views: 64 खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडी तहसीलदार श्री पाटील यांना भेटले शिष्टमंडळ. सावंतवाडी, शासकीय हमीभावाने भात खरेदी करण्यासाठी ऑनलाईनच्या अडचणींना…

एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेची धडक

Mahasindhu Dec 19, 2023 2 min read
एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेची धडक

Views: 70 एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेने दिला इशारा सिंधुदूर्ग सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडेच अवैद्य रित्या गोवा राज्यातील दारूचा सुळसुळाट चालू…

निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल लच्या विद्यार्थ्यांनी श्री देव घोडेमुख मंदिर परिसरात राबवली स्वच्छता मोहिम!

Mahasindhu Dec 19, 2023 1 min read
निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूल लच्या विद्यार्थ्यांनी श्री देव घोडेमुख मंदिर परिसरात राबवली स्वच्छता मोहिम!

Views: 96 श्रमदानातून दिला स्वच्छतेचा धडा सावंतवाडी वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड पेंडूर या गावाचे प्रसिद्ध व जागृत असलेले देवस्थान श्री घोडेमुख मंदिर येथील प्रसिद्ध कोंबड्याची जत्रा…