ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार !शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Mahasindhu Dec 23, 2023 2 min read
सिंधुरत्न समृद्ध योजनेतून कोकणात शाश्वत विकासाचे मॉडेल राबविण्यात येणार !शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Views: 80 सिंधूरत्न समृद्धी योजनेतून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करणार महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास अनेक कुटुंबे समृद्ध होऊ शकतात! सावंतवाडी सिंधुरत्न समृद्ध योजनेतून…

सावंतवाडीत ७ जानेवारीला छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ शिव व्याख्यान

Mahasindhu Dec 23, 2023 3 min read
सावंतवाडीत ७ जानेवारीला छत्रपती शिवरायांचा दक्षिण दिग्विजय..’ शिव व्याख्यान

Views: 72 व्याख्याते शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटेसिंधुमित्र प्रतिष्ठानचे आयोजन सावंतवाडी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ७ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी…

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट बाबत आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना

Mahasindhu Dec 23, 2023 2 min read
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट बाबत आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे पालकमंत्र्यांच्या सूचना

Views: 53 चाचण्यांचे प्रमाण वाढवा, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश सिंधुदूर्ग  देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून…

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी मोहिम अधिक तीव्र करणार !कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई

Mahasindhu Dec 22, 2023 2 min read
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी मोहिम अधिक तीव्र करणार !कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई

Views: 66 सावंतवाडी कोकण रेल्वे आपल्या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांमधील तिकीट तपासणी पुढील तीन महिन्यांसाठी अधिक तीव्र करणार आहे. तिकीट तपासणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार अशी…

देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवा पिढीचे हात बळकट करण्याची गरज शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

Mahasindhu Dec 21, 2023 1 min read
देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी युवा पिढीचे हात बळकट करण्याची गरज शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर

Views: 60 भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येते आयोजित चाय पे चर्चा कार्यक्रमात व्यक्त केले मत आताच्या युवा पिढीकडे “टॅलेंट”भरपूर सावंतवाडी आत्ताच्या युवा पिढीकडे “टॅलेंट” खूप…

भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा. !! तंत्रज्ञानाच्या युगात आत्ताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात! वाचनाचा दिला सल्ला!

Mahasindhu Dec 20, 2023 2 min read
भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी बालपणीच्या आठवणींना दिला उजाळा. !! तंत्रज्ञानाच्या युगात आत्ताची मुलं वाचनात कुठेतरी कमी पडतात! वाचनाचा दिला सल्ला!

Views: 68 सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटीत १ हजार विद्यार्थ्यांशी साधला सावंतवाडी भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर बुधवारी सावंतवाडी येथील भोसले नॉलेज…