ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना काव्यात्मक श्रद्धांजली

Mahasindhu Dec 24, 2023 2 min read
मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना काव्यात्मक श्रद्धांजली

Views: 66 भाजपा वेंगुर्ले , खर्डेकर महाविद्याल व आनंदयात्री यांच्यावतीने ” काव्यांजली ” चे आयोजन सावंतवाडी भारताचे भूतपूर्व पंतप्रधान कवी मनाचे व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयी…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी या ठिकाणी 25 डिसेंबरला दत्तजयंती उत्सव

Mahasindhu Dec 24, 2023 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी या ठिकाणी 25 डिसेंबरला दत्तजयंती उत्सव

Views: 64 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील खेरवाडी या ठिकाणी 25 डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे . या उत्सवला मोठया प्रमाणात दत्तभक्त…

मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

Mahasindhu Dec 23, 2023 2 min read
मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

Views: 80 अष्टविनायक कला क्रीडा मंडळाच्यावतीने शालेय साहित्य देऊन करण्यात आला सन्मान सावंतवाडी बाल कला-क्रीडा महोत्सव २०२३-२४ अंतर्गत निरवडे केंद्र व आजगाव प्रभागात झालेल्या विविध…

सावंतवाडी तालुका देवस्थान समितीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन ! देवस्थान उपसमिती स्थापन करण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी

Mahasindhu Dec 23, 2023 2 min read
सावंतवाडी तालुका देवस्थान समितीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला निवेदन ! देवस्थान उपसमिती स्थापन करण्यासह इतर समस्या सोडविण्याची मागणी

Views: 158 सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले निवेदन सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील स्थानिक सल्लागार देवस्थान उप समित्यांना नवीन उपसमिती स्थापन करण्यासह समितीचा…

वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा चे यशवंत कापडी यांची बिनविरोध निवड

Mahasindhu Dec 23, 2023 1 min read
वेंगुर्ले तालुक्यातील पालकरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपा चे यशवंत कापडी यांची बिनविरोध निवड

Views: 70 भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी उपसरपंच यशवंत कापडी यांचे केले अभिनंदन पालकरवाडी उपसरपंच सौ.उमा करंगुटकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे दिला जाणारा स्व.अरुण भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२३ श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांना जाहीर

Mahasindhu Dec 23, 2023 2 min read
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे दिला जाणारा स्व.अरुण भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२३ श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांना जाहीर

Views: 62 वैभववाडी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेतर्फे दिला जाणारा स्व.अरुण भार्गवे स्मृतिप्रीत्यर्थ ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार-२०२३ श्री.सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांना जाहीर झाला…