तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 62 आंगणेवाडी आई भराडी देवी जत्रोत्सव २ मार्च रोजी! मालवण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ओळखल्या लाखों भाविकांच्या नवसास पावणाऱ्या प्रती पंढरपूर म्हणून दक्षिण आंगणेवाडी येथील श्री…
Views: 66 सावंतवाडी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर ” सुशासन दिवस ” साजरा केला जातो . भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात प्रशासनात अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा…
Views: 91 ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या हस्ते १३ जानेवारी रोजी गिरगाव साहित्य संघात मातोंडकर यांचा गौरव. ज्येष्ठ अभिनेते अशोक समेळ यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी…
Views: 61 सावंतवाडी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून २ लाख ६४ हजारांचा सौर ऊर्जा हायमास्ट बाजारपेठ मेन रोड येथील श्री भवानी चौक…
Views: 83 श्री जनता विद्यालयातील दहावीच्या 1987 माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री जनता विद्यालयातील १९८७ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन तळवडे…
Views: 64 सावंतवाडी साहित्य, कला, सामाजिक, शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील कामाची आवड पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय साहित्य…














