ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸

Mahasindhu Jun 23, 2026 1 min read
🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸

Views: 14 🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

🌸🌸हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐🌹🌸राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

Mahasindhu Jun 23, 2026 1 min read
🌸🌸हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐🌹🌸राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

Views: 14 🌸🌸हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐 हार्दिक शुभेच्छा…!!💐🌹🌸 राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. नितेश राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक…

🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸

Mahasindhu Jun 23, 2026 1 min read
🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸

Views: 38 🌸🌸सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्यसम्राट पालकमंत्री आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री मा. नामदार श्री. नितेशजी राणे साहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!🌸🌸 सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

शिक्षकांच्या बदलीविरोधात सोनुर्लीत ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा; ग्रामस्थ आणि पालक आक्रमक

Mahasindhu Jun 22, 2026 3 min read
शिक्षकांच्या बदलीविरोधात सोनुर्लीत ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा; ग्रामस्थ आणि पालक आक्रमक

Views: 28 शिक्षकांच्या बदलीविरोधात सोनुर्लीत ‘शाळा बंद’ आंदोलनाचा इशारा; ग्रामस्थ आणि पालक आक्रमकसावंतवाडी:सोनुर्ली येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ मधील पदवीधर शिक्षिका…

सावंतवाडीजवळ भीषण अपघात: भरधाव ‘थार’ कारचा चक्काचूर, गोव्यातील पर्यटकांसह काही जण गंभीर जखमी!

Mahasindhu Jun 22, 2026 2 min read
सावंतवाडीजवळ भीषण अपघात: भरधाव ‘थार’ कारचा चक्काचूर, गोव्यातील पर्यटकांसह काही जण गंभीर जखमी!

Views: 54 सावंतवाडी, दि. २२:तालुक्यातील नेमळे येथील एरंडोकवाडी परिसरात आज दुपारी एक थरारक आणि अत्यंत भीषण अपघात घडला. एका भरधाव वेगातील आलिशान थार कारवरील चालकाचे…

गोव्याच्या संस्कृतीचा पणजीत घुमला आवाज! ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा दिमाखदार सोहळा!

Mahasindhu Jun 22, 2026 2 min read
गोव्याच्या संस्कृतीचा पणजीत घुमला आवाज! ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा दिमाखदार सोहळा!

Views: 17 गोवा ( प्रतिनिधी)“गोवा म्हणजे केवळ भोगभूमी अशी होणारी बदनामी थांबायला हवी आणि ८० टक्के ग्रामीण गोव्यात दडलेली खरी संस्कृती व सभ्यता जगापुढे यायला…