तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 177 तळवडेत ‘अनमोल प्रभाग संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न! अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज मर्यादेत आता थेट १ लाखांपर्यंत वाढ‘एक सदस्य, एक झाड’ लावून…
Views: 21 माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत यांना ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथे विनम्र अभिवादन सावंतवाडी | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री आणि लोकनेते…
Views: 20 जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्याची दिली ग्वाही; पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद कुडाळ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासकामांची संपूर्ण माहिती घेऊन, ती कामे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करून…
Views: 12 सावंतवाडी, दि. 25 जून 2026 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने सावंतवाडी तालुकास्तरीय पल्स पोलिओ टास्क फोर्स समितीची सभा मा. अध्यक्ष तथा…
Views: 18 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मंत्र नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! मुंबईमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मत्स्य व बंदरे विकास…














