ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे येथील श्री जनता विद्यालयाच्या १९८७ च्या बॅचचा आदर्श; स्वतःच्या निधीतून गावाला दिली ‘शव शीतपेटी’!जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

Mahasindhu Jun 28, 2026 3 min read
तळवडे येथील श्री जनता विद्यालयाच्या १९८७ च्या बॅचचा आदर्श; स्वतःच्या निधीतून गावाला दिली ‘शव शीतपेटी’!जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

Views: 672 गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव; ‘शुभांगी क्लिनिक’कडे सोपवली पेटीची व्यवस्था तळवडे (प्रतिनिधी):सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची जाणीव ठेवत, श्री जनता विद्यालय तळवडे (ता. सावंतवाडी) येथील १०…

किल्ले विशाळगडावर ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ उत्साहात संपन्न; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

Mahasindhu Jun 28, 2026 2 min read
किल्ले विशाळगडावर ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ उत्साहात संपन्न; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

Views: 11 शाहूवाडी (कोल्हापूर): महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले विशाळगड येथे भव्य ‘शिवराज्याभिषेक सोहळा’…

सिंधुदुर्गात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीत बालकाला डोस पाजून जिल्हा स्तरीय सुरुवात

Mahasindhu Jun 28, 2026 2 min read
सिंधुदुर्गात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीत बालकाला डोस पाजून जिल्हा स्तरीय सुरुवात

Views: 14 जिल्ह्यात ९०४ केंद्रे आणि विशेष पथके सज्ज; ५ वर्षांखालील एकही बालक वंचित न ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. २८: भारत देशाला मिळालेला पोलिओ…

गोविंद चित्र मंदिर नजीक धोकादायक सुकलेल झाड तोडल्याबद्दल नगरपरिषद व झाड मालकाचे मनःपूर्वक आभार – रवी जाधव सामजिक कार्यकर्ते

Mahasindhu Jun 27, 2026 2 min read
गोविंद चित्र मंदिर नजीक धोकादायक सुकलेल झाड तोडल्याबद्दल नगरपरिषद व झाड मालकाचे मनःपूर्वक आभार – रवी जाधव सामजिक कार्यकर्ते

Views: 19 सावंतवाडी गेले कित्येक वर्षापासून हे भले मोठे झाड सुटलेल्या अवस्थेत गोविंद चित्र मंदिर या रस्त्यावर होते व त्याच्या सुकलेल्या फांद्या पडून दोन वेळा…

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही! पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास

Mahasindhu Jun 26, 2026 2 min read
पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही! पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास

Views: 10 *वॉट्सअँपवर खोटे आणि चुकीचे मेसेज फिरवून लोकांची माथी फिरविण्याचा प्रयत्न करू नका *ज्यांना शंका असेल त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी बोलावे

तळवडे येथील ‘श्री जनता विद्यालय १९८७ बॅच’चा स्तुत्य उपक्रम; २८ जून रोजी ‘शित शव पेटी’ लोकार्पण सोहळा!

Mahasindhu Jun 26, 2026 2 min read
तळवडे येथील ‘श्री जनता विद्यालय १९८७ बॅच’चा स्तुत्य उपक्रम; २८ जून रोजी ‘शित शव पेटी’ लोकार्पण सोहळा!

Views: 115 तळवडे (प्रतिनिधी):सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची जाणीव ठेवत, श्री जनता विद्यालय तळवडे (ता. सावंतवाडी) येथील १० वी १९८७ च्या बॅचच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य…