ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब; ६ जुलै रोजी मळगावात रंगणार भव्य पदग्रहण सोहळा!

Mahasindhu Jul 2, 2026 2 min read
रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी प्रवीण परब; ६ जुलै रोजी मळगावात रंगणार भव्य पदग्रहण सोहळा!

Views: 22 सावंतवाडी, दि. ०२ (प्रतिनिधी): रोटरी क्लब सावंतवाडीच्या सन २०२६-२७ या नूतन वर्षाकरिता अध्यक्षपदी रो. प्रवीण परब, सेक्रेटरी (सचिव) पदी रो. सुहास सातोसकर आणि…

अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रातर्फे कृषी दिन उत्साहात साजरा

Mahasindhu Jul 2, 2026 1 min read
अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रातर्फे कृषी दिन उत्साहात साजरा

Views: 12 अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्रातर्फे कृषी दिन उत्साहात साजरा सावंतवाडी : अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र, सावंतवाडी यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक…

सावंतवाडी शहरात बुधवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरात शिरले पाणी ! नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पॉटवर बोलावून काम करण्याचे दिले आदेश

Mahasindhu Jul 2, 2026 2 min read
सावंतवाडी शहरात बुधवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरात शिरले पाणी ! नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पॉटवर बोलावून काम करण्याचे दिले आदेश

Views: 17 सावंतवाडी,दि.०२:  सावंतवाडी शहरात शहरात बुधवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरामागे असलेल्या डॉ. साईल यांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याची गंभीर घटना घडली…

सावंतवाडीत योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

Mahasindhu Jul 1, 2026 2 min read
सावंतवाडीत योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

Views: 14 सावंतवाडीत योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी (दि. ३० जून)…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल! पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

Mahasindhu Jun 30, 2026 3 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल! पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

Views: 11 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’…

सिंधुदुर्गच्या हर्ष नकाशेने पटकावला ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा बहुमान; कला अकादमी पणजी येथे द्विदशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!

Mahasindhu Jun 29, 2026 3 min read
सिंधुदुर्गच्या हर्ष नकाशेने पटकावला ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा बहुमान; कला अकादमी पणजी येथे द्विदशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!

Views: 16 सावंतवाडीजागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट-१ आयोजित आणि सम्राट क्लब माशेल यजमान असलेल्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या गोव्याच्या प्रतिष्ठित…