तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 20 कुडाळ, ता. ७: सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या विजेच्या गंभीर समस्येबाबत भारतीय जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने कुडाळ येथे महावितरणचे अधीक्षक अभियंता…
Views: 42 तळवडे: येथील शेतकरी प्रभाकर कांडरकर यांच्या सहा महिन्यांच्या म्हशीच्या वासरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या…
Views: 10 माणगाव (प्रतिनिधी):“मुले ही केवळ एखाद्या कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती आहेत. ग्रामीण भागातील या मुलांनी भविष्यात शिक्षणाच्या जोरावर गावाबरोबरच शहर आणि देशपातळीवर…
Views: 20 सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्याच्या कारणावरून ते उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात…
Views: 45 आंबोली: मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे दक्षिण कोकणचे स्वर्ग मानल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाला अखेर निसर्गाचे हिरवेगार रूप बहाल झाले आहे. येथील विहंगम आणि…
Views: 50 गुन्हेगाराचा पक्ष – झेंडा जात – धर्म न पाहता जास्तीत जास्त कडक कारवाई करणार जिल्ह्यातील तरुणांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार सावंतवाडी:देशातून…














