तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 64 शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे माउली देवस्थान कमिटीच्यावतीने करण्यात आले स्वागत सिंधुदुर्ग प्रतिनिधीसोनुर्ली माऊलीचा जत्रौत्सव सुरळीत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी…
Views: 61 सिंधुदुर्ग युवा ग्रुपचे आयोजन, अर्चना घारे – परब यांच्या हस्ते उदघाटन सावंतवाडी:-प्रतिनिधी श्री. शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान पारंपरिक नाट्यमंडळ दांडेली आरोस सिंधुदुर्ग,…
Views: 74 शिरोडा वेळागर प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी मदत करण्याची केली मागणी सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांनी…
Views: 59 कोकणच पंढरपूर लाखो भाविकाची तारणकर्ती सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या व दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली…












