ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन

Mahasindhu Nov 27, 2023 1 min read
ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन

Views: 88 सावंतवाडी प्रतिनिधि ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) च्या दिनदर्शिका २०२४ चे रविवारी वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधुन थाटात प्रकाशन करण्यात आले.ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई आपले…

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळा कार्यक्रम सपंन्न

Mahasindhu Nov 26, 2023 1 min read
तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळा कार्यक्रम सपंन्न

Views: 68 सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सदगुरू दर्शन सोहळ्याचे आयोजन 26 नोवेंबर 2023 रोजी करण्यात आले होते.ओम श्री परमपूज्य सद्गुरु…

शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल ) सभागृहासाठी खासदार निधीतून १२ लाख निधी

Mahasindhu Nov 26, 2023 1 min read
शिक्षण प्रसारक मंडळ, ओटवणे (हायस्कुल ) सभागृहासाठी खासदार निधीतून १२ लाख निधी

Views: 55 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधि रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या…

सोनुर्ली कोकणची पंढरी’ बहारदार गीत भाविकांच्या भेटीला !

Mahasindhu Nov 26, 2023 2 min read
सोनुर्ली कोकणची पंढरी’ बहारदार गीत भाविकांच्या भेटीला !

Views: 64 सिंधुदुर्ग प्रतिनिधि दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव मंगळवारी होत आहे. लोटांगणाची जत्रा म्हणून हा जत्रोत्सव प्रसिद्ध आहे.…

होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी

Mahasindhu Nov 26, 2023 1 min read
होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी

Views: 69 सावंतवाडी प्रतिनिधि होडावडे गावचे ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे. श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थान हे जागृत…

तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सद्गुरु दर्शन सोहळ्याचे आयोजन

Mahasindhu Nov 26, 2023 1 min read
dummy-img

Views: 60 सावंतवाडी प्रतिनिधि तळवडे येथील अर्जुन हरी आचरेकर यांच्या घरी सद्गुरु दर्शन सोहळ्याचे आयोजन आज दिनांक 26 नोवेंबर 2023 रोजी करण्यात आले आहे. ओम…