तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 63 नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी,माऊली देवस्थान कमिटीने , मानकरी यांनी केले योग्य नियोजन!,पोलिस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा यांचे लाभले मोलाचे सहकार्य सावंतवाडी प्रतिनिधि…
Views: 62 सावंतवाडी प्रतिनिधि दक्षिण कोकणचे पंढरपूर सोनुर्ली येतील श्री देवी माऊलीचां वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी थाटात साजरा करण्यात आला. सकाळीं धार्मिक कार्यक्रम पार पडल्या नंतर…
Views: 56 सावंतवाडी प्रतिनिधी दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक कृष्ण प्रतिपदा मंगळवार २८…
Views: 60 सावंतवाडी दक्षिण कोकणचे पंढरपूर सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सपत्नीक दर्शन घेतले. देवी माऊलीचा जत्रोत्सव…
Views: 69 सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल खाडी काठी वसलेल्या व भात शेती अन्नधान्याने संपूर्ण सातार्डा गावचा श्री देव महादेव रवळनाथ जत्रोसव त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी…
Views: 72 वेंगुर्ला: प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावचे ग्रामदैवत जागृत व प्रसिद्ध देवस्थान श्री देवी सातेरीचा जत्रोत्सवानिमित्त विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहत…














