तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 80 🌹💐 हार्दिक शुभेच्छा… 🌹💐 हार्दिक शुभेच्छा… 🌹💐 हार्दिक शुभेच्छा…🌹💐 🔆 कोकण विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे – परब यांना वाढदिवसाच्या…
Views: 69 वेंगुर्ला प्रतिनिधि वेंगुर्ला तालुक्यांत परुळे कुशेवाडा येथील नवीन मंजूर हवामान मापक यंत्राचे उदघाट्न जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी याच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वी गेली…
Views: 59 सावंतवाडी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांचा वाढदिवस १ नोव्हेंबर रोजी होत असून त्यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी…
Views: 57 शिवपुतळा अनावरण, नौसेना दिन सोहळा न भुतो न भविष्यती होईल! सिंधुदुर्ग देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण…
Views: 72 सावंतवाडी । प्रतिनिधी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे कुणकेरी गावात भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले सभापती असताना मी माझ्या…
Views: 62 अर्चना फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांचा वाढदिवस दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी विविध…














