तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 61 ‘लर्न अँड ग्रो’ शृंखले अंतर्गत रंगणार विविध स्पर्धा सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘लर्न अँड…
Views: 66 सावंतवाडी प्रतिनिधि पत्रकारितेच्या अत्यंत धावपळीच्या क्षेत्रात सर्व समाजाचे प्रश्न मांडत असताना आपले स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. आरोग्याकडे होत…
Views: 67 भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने दिव्यांग लोकप्रतिनिधींचा सन्मान वेंगुर्ला प्रतिनिधि जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या वतीने वेंगुर्ले भाजपा कार्यालयात…
Views: 72 कुडाळ सर्वसाधारणपणे आपला देह मन चालवत असतो. त्यामुळे जे मनात येईल ते आपण करत असतो, ते बरोबर किंवा चूक हे त्याचा परिणाम ठरवत…
Views: 81 २०२४ चा वाढदिवस आमदार म्हणून साजरा करू, महिला आमदार सिंधुदुर्गातून विधानसभेत पाठवत इतिहास घडवू! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष अमित सामंत सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
Views: 61 सिंधुदुर्गला वाचन संस्कृती टिकवण्याची गरज असताना अर्चना घारेंनी वाढदिवसानिमित्त घेतलेला उपक्रम स्तुत्य! ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत अर्चना फाऊंडेशन व पुस्तक विश्वच्या सहाय्याने आयोजन…













