तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 68 सावंतवाडी प्रतिनिधि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार , भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे…
Views: 75 सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री देवी माऊली मंदिर साटेली येथे जय हनुमान दशावतार…
Views: 88 सिंधुदूर्ग सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मालवण येथे किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने किल्ले राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
Views: 104 सावंतवाडी प्रतिनिधि निरवडे गावातील कु. प्रशांत रविंद्र भाईडकर याची महाराष्ट्र सुरक्षा दल (MSF) मध्ये निवड झाल्याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निरवडेच्या वतीने सत्कार…
Views: 70 सावंतवाडी प्रतिनिधि पत्रकारांनी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये स्वतःबरोबर स्वतःच्या कुटुंबांची काळजी घेणे गरजेचे असून अपाय होण्याअगोदर उपाय करावा त्यामुळे किमान चार महिन्यातून एकदा रेगुलर…
Views: 69 सावंतवाडी प्रतिनिधि ओल्ड गोवा येथील सेंट फ्रान्सिस फेस्तसाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी…













