ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

रेल कामगार सेनेचा बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालय ठिकाणी 11 डिसेंबर 2023 रोजी भव्य मोर्चा

Mahasindhu Dec 9, 2023 3 min read
dummy-img

Views: 77 प्रकल्प ग्रस्त यांना डावलून कंत्राटी कामगार कोकण रेल्वे प्रशासनाने भरती  केल्याने  या विरोधात रेल कामगार सेनेच्या वतीने काढण्यात येणार मोर्चा   सिंधुदूर्ग रेल कामगार…

आंबोलीतील शाळेत स्व-संरक्षणाचे धडे! कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे -परब यांच्या वाढदिवसा निमित्त अर्चना फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

Mahasindhu Dec 8, 2023 1 min read
dummy-img

Views: 80 सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अर्चना फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थीनींसाठी खास स्व-संरक्षण…

पावणेदोन कोटींच्या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या कामाचे खरे श्रेय रूपेश राऊळ यांनाच!खासदार विनायक राऊत

Mahasindhu Dec 8, 2023 2 min read
dummy-img

Views: 63 नेमळे तळवडे मुख्य रस्त्यावरील पुलाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन सावंतवाडी प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सावंतवाडी तालुका…

उबाठा शिवसेना पक्षाच्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा महिलाउपतालुका प्रमुख पदी श्रवणी धुरी

Mahasindhu Dec 8, 2023 1 min read
dummy-img

Views: 67 सावंतवाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी टाळूबांदा महिला उपतालुकाप्रमुख पदी श्रवणी धुरी, बांदा शहर संघटक पदी सोनाली निलेश राणे, तर शेर्ले शाखाप्रमुख…

Mahasindhu Dec 7, 2023 2 min read
dummy-img

Views: 51 रेशन कार्ड वर वितरित होणाऱ्या तांदळा संदर्भात मनसेची तहसील कार्यालयात पुरवठा विभागाला सावंतवाडी  तालुक्यातील गावात रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा…

ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रविण बांदेकर यांची पुस्तक प्रदर्शनास भेट

Mahasindhu Dec 7, 2023 1 min read
dummy-img

Views: 64 सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्री. प्रविण बांदेकर यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित…