तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 71 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील जागृत देवस्थान श्रीदेवी वार्षिक जत्रोत्सव थाटात संपन्न झाला. यावेळी मोठ्या हजारो भक्तांनी श्रीदेवी सातेरी चरणी नतमस्तक होऊन ओट्या…
Views: 85 न्हावेली मळेवाड – कोंडुरे ग्रामपंचायततर्फे गावातील गरजू लाभार्थी महिलांना उज्वला गॅसची ११ कनेक्शन वितरीत करण्यात आली आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरजू लाभार्थी महिलांना…
Views: 64 चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेचा गुणगौरव समारंभ संपन्न सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी तालुका शाखेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव…
Views: 81 वेंगुर्ला प्रतिनिधि हॉस्पिटल नाका कला क्रिडा मंडळ , वेंगुर्ले व सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान , वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. नंदकिशोर गवस…
Views: 58 अवैद्य प्रकारे होणारी वाहतूक तसेच पासेस नसलेल्या ओवरलोड गाड्यावर कारवाई होणार!!आरटीओ अधिकारी यांनी दिले मनसे शिष्टमंडळास दिले आश्वासनं सावंतवाडी प्रतिनिधि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या…
Views: 71 सिंधुदूर्ग संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २००३ पासून दिनांक ११ डिसेंबर हा जगभरामध्ये “आंतरराष्ट्रीय पर्वत दिन” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या मध्यवर्ती संकल्पनेनुसार…














