तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 67 सावंतवाडी सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथील जुने पोलीस ठाणे ते बंगलेकर दुकानपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या बंदिस्त गटार बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन माजी नगरसेवक सुधीर…
Views: 79 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा – भूमिका जत्रोत्सव शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी होणार असून या दिवशी विविध धार्मिक…
Views: 94 शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल करण्यात आले सन्मानित सावंतवाडी ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशन व सिंधू सेवा आश्रम महाराष्ट्र आयोजित माझा सिंधुदूर्ग राजमुद्रा…
Views: 69 हितगुज साधण्यासाठी उपस्थित राहण्याचे बीकेसीचे संस्थापक अच्युत सावंत -भोसले यांनी केले आवाहन सिंधुदूर्ग भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉ. रघुनाथ माशेलकर २० डिसेंबर…
Views: 74 वेंगुर्ला प्रतिनिधि अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेसह विविध २८ योजनांच्या अंतर्गत नागरिकांसाठी विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानास प्रचंड…
Views: 85 कु. सार्थक शिवप्रसाद परब याविद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत प्रशालेच्या नावात रोवला मानाचा तुरा सावंतवाडी प्रतिनिधि राष्ट्रस्तरीय चित्रकला स्पर्धा मुंबई, महाराष्ट्र संचालित…














