ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा

Mahasindhu Dec 14, 2023 2 min read
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे पशुवैद्यकीय दवाखान्यात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा

Views: 81 आडेली जि. प. मतदार संघातील भाजपा सरपंच व उपसरपंचांची आग्रही मागणी भाजपाच्या मागणीची तातडीने दखल घेत आठवड्यातुन दोन दिवस ( मंगळवार व गुरवार…

नागपूर येथील युवा संघर्ष यात्रेची सांगता सभेला कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांची उपस्थिती

Mahasindhu Dec 13, 2023 2 min read
नागपूर येथील युवा संघर्ष यात्रेची सांगता सभेला कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांची उपस्थिती

Views: 63 युवा संघर्ष यात्रेची विराट सांगता नागपूर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरु झालेली युवा संघर्ष यात्रेची नागपूर येथे सांगता झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा अपहार ??

Mahasindhu Dec 12, 2023 2 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतमध्ये लाखो रुपयांचा अपहार ??

Views: 74 तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्ताराम ऊर्फ बाळा जाधव व शंकर सहदेव सावंत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली निवेदनाद्वारे चौकशी…

मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ मिळवुन द्यावा! प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग

Mahasindhu Dec 12, 2023 3 min read
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या भरघोस कार्याची माहीती देऊन किसान मोर्चा कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांना अधिकाधिक लाभ मिळवुन द्यावा! प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष , भाजपा – सिंधुदुर्ग

Views: 68 भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सिंधुदुर्ग भाजपा किसान मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नियुक्तीची बैठक किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. उमेश सावंत ,…

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप

Mahasindhu Dec 12, 2023 2 min read
मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटप

Views: 82 मुंबई येथील सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे राबविण्यात आला उपक्रम सावंतवाडी दहिसर-मुंबई येथील “सेवा सहयोग फाऊंडेशनतर्फे ” एक चांगला शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला असून या…

कोकण रेल्वे प्रशासन विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचा मुख्य रेल्वे कार्यालय ठिकाणी काढण्यात आला भव्य मोर्चा.

Mahasindhu Dec 12, 2023 3 min read
कोकण रेल्वे प्रशासन विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रणित रेल कामगार सेनेचा मुख्य रेल्वे कार्यालय ठिकाणी काढण्यात आला भव्य मोर्चा.

Views: 91 कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ,तसेच प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुकारला होता मोर्चा सावंतवाडी प्रतिनिधि रेल कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार शिवसेना नेते विनायक…