ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा उदया १६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर !! माजी आमदार तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

Mahasindhu Dec 15, 2023 2 min read
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा उदया १६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर !! माजी आमदार तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

Views: 67 वेंगुर्ला केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे शनिवार १६ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा च्या निमित्ताने योजना तळागाळातील घटकापर्यंत…

परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर !उद्योगमंत्री उदय सामंत

Mahasindhu Dec 15, 2023 1 min read
परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर !उद्योगमंत्री उदय सामंत

Views: 61 नागपूर केंद्र शासनाने देशातील परदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) आकडेवारी जाहीर केली असून, तीन महिन्यांत 28 हजार 828 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक राज्यात आली आहे.…

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

Mahasindhu Dec 15, 2023 1 min read
तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा करण्यात आला शुभारंभ

Views: 81 सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मार्फत भात खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी या भात खरेदीचा शुभारंभ तळवडे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भाजपचा उमेदवार हा कमळ निशाणीवर लढलाच पाहिजे कार्यकर्त्यांची भूमिका!!माजी आमदार राजन तेली

Mahasindhu Dec 14, 2023 1 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भाजपचा उमेदवार हा कमळ निशाणीवर लढलाच पाहिजे कार्यकर्त्यांची भूमिका!!माजी आमदार राजन तेली

Views: 61 सावंतवाडी भाजप व शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. आमच्या पार्टीचा नारा हा शतप्रतिशत भाजपचा आहे. उमेदवार वगैरे हा नंतरचा विषय आहे. त्यात…

भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य!खासदार विनायक राऊत यांचे भालावलवासियांना आश्वासन

Mahasindhu Dec 14, 2023 1 min read
भालावल गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य!खासदार विनायक राऊत यांचे भालावलवासियांना आश्वासन

Views: 66 सावंतवाडी भालावल गावची प्रलंबित वीज समस्या सोडवण्यासह या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. अशी असो अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी भालावलवासीयांना…

वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड -पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी

Mahasindhu Dec 14, 2023 1 min read
वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड -पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी

Views: 72 वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्‍यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार १७ डिसेंबर रोजी संपत्न होत आहे.३६० चाळ्यांचा…