तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 81 मातोंड पेंडूर गावचे देवस्थान ३६० चाळ्याचा अधिपती श्री देव घोडेमुख देवाच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या भक्तगणांचे हार्दिक स्वागत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏*शुभेच्छुक* सौ.मयुरी महेश वडाचेपाटकर(सरपंच मातोंड ग्रामपंचायत)…
Views: 67 सिंधुदूर्ग केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत तळागाळात पोहोचावेत या उद्देशाने ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही देशव्यापी मोहीम केंद्र सरकारकडूनपुर्ण देशात सुरू…
Views: 83 सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर गावचे देवस्थान श्री देव घोडेमुख देवाचा वार्षिक जत्रोत्सव आज संपत्न होत आहे.३६० चाळ्यांचा अधिपती म्हणून श्रीदेव…
Views: 78 जीवन ग्रामसंघ कुंभार्ली व मळगाव ग्रामस्थांच्यावतीने राबविण्यात आला उपक्रम सावंतवाडी मळगाव या ठिकाणी श्री देव भूतनाथ मंदिर जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जीवन ग्रामसंघ कुंभार्ली, मळगाव…
Views: 77 विकसित भारत संकल्प यात्रा’सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात झाली दाखल केंद्र सरकारच्या योजनांचा जनतेने लाभ घ्यावा सावंतवाडी प्रतिनिधि केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे फायदे लाभार्थ्यांपर्यंत…
Views: 110 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने…














