तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 61 सावंतवाडी, ता. १० (प्रतिनिधी): मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील फोंडाघाटवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गोमांसाची वाहतूक करणारी एक आर्टिगा कार…
Views: 23 सावंतवाडी | प्रतिनिधी कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना…
Views: 44 सांगली, सातारा, बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना मोडलेले पोल तातडीने उभे करून वीज पुरवठा केला जाणार सुरळीत पालकमंत्री नितेश राणे…
Views: 4 सावंतवाडी:कोकणच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये अत्यंत मोठी आणि महत्त्वपूर्ण भर पडली आहे. सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनसवर प्रवाशांच्या सोयीसाठी तीन अत्यंत महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना व्यावसायिक थांबा…
Views: 14 शरद पवार आणि नारायण राणे या माजी मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र शासन सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून,…
Views: 97 सावंतवाडी (प्रतिनिधी)सावंतवाडी तालुक्यातील तळवडे गावात मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक असून, सद्यस्थितीत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ग्रामस्थांना तीव्र वीज समस्येचा सामना करावा लागत आहे.…














