ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी दिलासादायक निर्णय! सॅटेलाईट फोन सुविधेसाठी शासनाचा पुढाकार; बीएसएनएल सोबत समन्वय सुरू

Mahasindhu Jul 14, 2026 2 min read
खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी दिलासादायक निर्णय! सॅटेलाईट फोन सुविधेसाठी शासनाचा पुढाकार; बीएसएनएल सोबत समन्वय सुरू

Views: 11 मुंबई | प्रतिनिधी :राज्यातील खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र शासनाने अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.…

सावंतवाडी स्थानकावरील एक्सप्रेस थांब्यांसाठी आमदार सुलभाताई गायकवाड यांचा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सत्कार

Mahasindhu Jul 12, 2026 1 min read
सावंतवाडी स्थानकावरील एक्सप्रेस थांब्यांसाठी आमदार सुलभाताई गायकवाड यांचा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सत्कार

Views: 24 सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने कल्याण पूर्वेच्या आमदार सुलभाताई गायकवाड यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल व…

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Mahasindhu Jul 12, 2026 2 min read
पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Views: 9 सावंतवाडी, प्रतिनिधी :पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने दर्शविली आहे. याबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश…

सावंतवाडीच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान; ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्या कलाकारांचा गौरव

Mahasindhu Jul 12, 2026 2 min read
सावंतवाडीच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान; ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्या कलाकारांचा गौरव

Views: 18 सावंतवाडीच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान; ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्या कलाकारांचा गौरव सम्राट क्लबच्या उपक्रमांना नगर परिषदेचे सर्वतोपरी सहकार्य; उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे विद्यार्थी परिषद निवडणूक लोकशाही पद्धतीने उत्साहात संपन्न

Mahasindhu Jul 12, 2026 1 min read
संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे विद्यार्थी परिषद निवडणूक लोकशाही पद्धतीने उत्साहात संपन्न

Views: 31 निरवडे, वार्ताहर : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे दि. १० जुलै २०२६ रोजी शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहपूर्ण आणि लोकशाही वातावरणात पार पडली.…

राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

Mahasindhu Jul 10, 2026 1 min read
राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट

Views: 5 विधानभवनातील दालनात घेतली भेट; विविध विषयांवर चर्चामुंबई :राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी आज विधानभवनातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग…