ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार! ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा

Mahasindhu Jun 19, 2026 2 min read
कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार! ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा

Views: 31 *कुडाळ.* कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले…

स्वरांच्या महायज्ञाचा अंतिम सोहळा: ‘सम्राट संगीत सितारा पर्व २०’ ची महाअंतिम फेरी २१ जूनला पणजी येथे

Mahasindhu Jun 18, 2026 3 min read
स्वरांच्या महायज्ञाचा अंतिम सोहळा: ‘सम्राट संगीत सितारा पर्व २०’ ची महाअंतिम फेरी २१ जूनला पणजी येथे

Views: 16 स्वरांच्या महायज्ञाचा अंतिम सोहळा: ‘सम्राट संगीत सितारा पर्व २०’ ची महाअंतिम फेरी २१ जूनला पणजी येथे! ​सावंतवाडी प्रतिनिधी: ‘सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १’…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांना मंजुरी! पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रहास्तव सिंधुदुर्गला अनुसूचित जाती व नवबौद्ध वाडी वस्त्या साठी ८ कोटीचा निधी उपलब्ध

Mahasindhu Jun 18, 2026 2 min read

Views: 10 अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांहोणार प्रकाशमान अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये निर्माण होणार मूलभूत सुविधा सिंधुदुर्ग: प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध…

बोले तैसा चाले! भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या २४ तासांत पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्द

Mahasindhu Jun 18, 2026 2 min read
बोले तैसा चाले! भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या २४ तासांत पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्द

Views: 13 बोले तैसा चाले! भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या २४ तासांत पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्दसावंतवाडी | १७ जून:“बोले तैसा चाले,…

वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. सिद्धी हेमंत गावडे यांची बिनविरोध निवड! पंचायत समिती सदस्य नितीन रामचंद्र मांजरेकर यांनी केले अभिनंदन

Mahasindhu Jun 17, 2026 2 min read
वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. सिद्धी हेमंत गावडे यांची बिनविरोध निवड! पंचायत समिती सदस्य नितीन रामचंद्र मांजरेकर यांनी केले अभिनंदन

Views: 153 वेंगुर्ला / प्रतिनिधी:मठ (वेंगुर्ला) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली असून, या रिक्त पदावर सौ. सिद्धी हेमंत गावडे यांची नूतन उपसरपंच…