तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 17 सिंधुदुर्ग“मी पालकमंत्री असेपर्यंत आजगावसह ११ गावांमध्ये मायनिंग प्रकल्प होणार नाही, असा निर्वाळा पालकमंत्री नितेश राणे यांनी आजगाव येथील मंदिरात जाऊन दिला आहे. मात्र,…
Views: 18 *माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे,पालकमत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश *१० कोटींचा निधी मंजुर, केंद्र सरकार देणार ६० टक्के निधी सिंधुदुर्ग :केंद्र…
Views: 16 मळगाव हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा मळगाव आंतरराष्ट्रीय (जागतिक) योग दिनानिमित्त रविवारी, २१ जून रोजी मळगाव हायस्कूल येथे समाजसेवक नितेश तेली, फिटनेस…
Views: 24 सिंधुदुर्ग एलसीबीचा सावंतवाडीत दारू तस्करांना दणका; ६ लाख ७१ हजारांच्या मुद्देमालासह दोघांना अटक **सावंतवाडीगोवा-सिंधुदुर्ग सीमाभागातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा…
Views: 15 विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त आरपीडी प्रशालेत भावपूर्ण अभिवादन सावंतवाडी, दि. २०:समाजकारण, शिक्षण आणि जनसेवेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणारे दिवंगत नेते विकासभाई…
Views: 11 * स्व. विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!* 💥 आपले विनीत –श्री. विक्रांत विकासभाई सावंत▪️ सदस्य,…














