आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उदया रक्तदान शिबिर, केक कापून वाढदिवस व वृक्षवाटपाचा कार्यक्रम

सावंतवाडी, प्रतिनिधी : सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, शनिवार दि. १८ जुलै २०२६ रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…








