Category सिंधुदुर्ग

सहा वर्षांनंतर सावंतवाडीला राजधानी एक्स्प्रेसचा पुन्हा थांबा; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत

सहा वर्षांनंतर सावंतवाडीला राजधानी एक्स्प्रेसचा पुन्हा थांबा; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत सावंतवाडी : सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सावंतवाडी रेल्वे स्थानकाला राजधानी एक्स्प्रेसचा थांबा पुन्हा मिळाल्यानंतर गुरुवारी प्रथमच ही रेल्वे स्थानकात दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत कोकण रेल्वे…

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते श्री साई पालखीचे भक्तिभावाने पूजन! गुरुपौर्णिमेनिमित्त सावंतवाडीत भक्तिमय वातावरण! साईभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती

सावंतवाडी | प्रतिनिधीगुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी येथे श्री साई पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. मंगळवारी सायंकाळी श्री साई पालखीचे माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या ‘श्रीधर अपार्टमेंट’ येथील निवासस्थानी आगमन झाले.यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी…

आषाढी एकादशीनिमित्त दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये भक्तिमय ‘अभंगवाणी’ कार्यक्रम संपन्न

दोडामार्ग : शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने ‘अभंगवाणी’ हा भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या…

दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री;मंत्री नितेश राणे

कर्जमाफी, वीज माफी मुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३८ हजार कोटी ची कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ३६ हजार ५८५ कोटीची लाभ देणारी कर्जमुक्ती ४८ हजार कोटी ची शेतकऱ्यांची विज बिल थकबाकी…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरीविद्यार्थ्यांच्या आकर्षक दिंडीने विठ्ठलनामाचा गजर; वारकरी संस्कृतीचे जतन करण्याचा प्रेरणादायी उपक्रम

निरवडे : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आषाढी एकादशीचा पवित्र सण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सजून आकर्षक दिंडी काढत वारकरी संप्रदायाची परंपरा जिवंत ठेवण्याचा सुंदर संदेश दिला.शाळेच्या प्रांगणातून सुरू झालेली दिंडी ग्रामपंचायत…

आषाढी एकादशी उत्सवानिमित्त तळवडे कुंभारवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात भक्तिभावाचे मंगलमय वातावरण

तळवडे, प्रतिनिधी :सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील कुंभारवाडी परिसरातील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. या उत्सवाला परिसरातील तसेच पंचक्रोशीतील असंख्य भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त…

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा!पंढरपुरात नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन

पंढरपूर | प्रतिनिधी : आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह आज श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा विधीवत केली. मानाचे वारकरी आणि मानाचे दांपत्य यांच्या उपस्थितीत पारंपरिक धार्मिक विधींनुसार महापूजा संपन्न…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यादरम्यान सकाळच्या सत्रात ते कणकवली येथील ओम गणेश…

दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली सदिच्छा भेट

दिल्ली | प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्ष संघटना अधिक बळकट करणे, जनसेवेच्या कार्याला अधिक गती देणे तसेच…

तळवडेतील श्री जनता विद्यालयात ‘युवक आर्थिक साक्षरता’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात!!आरबीआय, जिल्हा अग्रणी बँक व धान फाउंडेशनच्या संयुक्त उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन व सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन

सावंतवाडी | प्रतिनिधी :ग्रामीण भागातील युवकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढावी, बचतीची सवय लागावी आणि डिजिटल व्यवहार करताना सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने आर्थिक साक्षरता केंद्र, मालवण यांच्या वतीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), जिल्हा अग्रणी बँक (Bank of India) आणि…