Category राजकीय

अपक्ष उमेदवार कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून मायकल डिसोजा विजयी

अपक्ष उमेदवार कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून मायकल डिसोजा विजयी महेश सारंग यांना दणका; पंचायत समितीत शिवसेनेच्या प्रणाली टिळवे विजयी सावंतवाडी सावंतवाडीतालुक्यातील कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपचे बंडखोर उमेदवार मायकल डिसोजा यांचा विजय झाला तर यांचा पराभव झाला पंचायत…

आंबोली जिल्हा परिषद अखेर भाजपकडे

आंबोली जिल्हा परिषद अखेर भाजपकडे पंचायत समिती शिवसेनेकडे तर विलवडेतून पंचायत समिती भाजपचे प्रशांत सुकी विजयी सावंतवाडीआंबोली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाच्या शोभा गावडे यांनी विजय मिळवला आहे. तर आंबोली गणातून शिवसेनेचे मायकल डिसोजा तर विलवडे गणातून भाजपचे प्रशांत सुकी…

माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात अपक्षांनी खाते खोलले, तिघेही विजयी

माडखोल जिल्हा परिषद मतदार संघात अपक्षांनी खाते खोलले, तिघेही विजयी सावंतवाडी माडखोल जिल्हा परिषद मतदार संघातून शिवानी संजय नाईक या विजयी झाले आहेत तर पंचायत समिती मतदार संघातून अवनी राऊळ आणि प्रथमेश सावंत हे दोघे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे.…

सावंतवाडीचा फैसला उद्या! ७२ हजार मतदारांचा कौल कोणाला? जिमखाना मैदानावर होणार मतमोजणी

सावंतवाडीचा फैसला उद्या! ७२ हजार मतदारांचा कौल कोणाला? जिमखाना मैदानावर होणार मतमोजणी सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बहुप्रतीक्षित निकाल उद्या, सोमवार १० फेब्रुवारी रोजी जाहीर होणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील ८ जिल्हा परिषद आणि १७ पंचायत समिती…

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा

सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: सरासरी ६०% मतदान; निकालाची प्रतीक्षा सिंधुदुर्गनगरी/रत्नागिरी: कोकणातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. दोन्ही जिल्ह्यांत मतदारांनी मध्यम प्रतिसाद दिला असून, सरासरी ६० टक्के मतदान…

नितीन मांजरेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क!आडेली पंचायत समिती मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी !

​सावंतवाडी,ता.०७: वेंगुर्ला तालुक्यांतील आडेली पंचायत समिती मतदार संघातील महायुतीचे पाठींबा असलेले अधिकृत उमेदवार नितीन मांजरेकर यांनी आपला मतदानाचा हक्क सहकुटुंब सहपरिवार बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी आपल्या पंचायत समिती मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर आणि बुथवर प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीचा…

विक्रांत सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क!माजगाव मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनता आपल्या पाठीशी त्यामुळे विजय आपलाच होणार

माजगाव मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनता आपल्या पाठीशी त्यामुळे विजय आपलाच होणार ​सावंतवाडी, माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर आणि बुथवर प्रत्यक्ष…

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता खोठ्या आश्वासनाना बळी पडणार नाही! जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार! रुपेश राऊळ

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता खोठ्या आश्वासनाना बळी पडणार नाही! जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार! रुपेश राऊळ सावंतवाडी तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता हि खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही त्यामूळे या मतदार संघातील जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी…

जनता विकासालाच साथ देईल, तळवडे जिल्हा परिषद उमेदवार संदीप गावडे यांचा विश्वास

‘जनता विकासालाच साथ देईल, ; संदीप गावडे यांचा विश्वास सावंतवाडी | प्रतिनिधी “मी आतापर्यंत कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी केलेली नाही. ही निवडणूक मी शेवटपर्यंत केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच लढलो आहे. त्यामुळे सुज्ञ जनता विकासाच्या बाजूने उभी राहून मला साथ देईल,”…

गोव्यात काम करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांसाठी सुट्टी जाहीर;!पालकमंत्री नितेश राणे यांनी गोवा मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे ने निर्णय!७ फेब्रुवारीच्या मतदानासाठी गोवा सरकारकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांना दिलासा

सावंतवाडी; सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे मतदार गोवा येथे विविध खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये नोकरीला आहेत त्यांना निवडणुकीसाठी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…