Category सिंधुदुर्ग

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा निरवडे : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे महान शिक्षणतज्ज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी दर्शन…

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे गोपाळकाला उत्सव उत्साहात

संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे गोपाळकाला उत्सव उत्साहात निरवडे : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे श्रीकृष्णाच्या बाललीलांचे स्मरण करून गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळेचा परिसर कृष्णमय झाला होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी…

महसूल व वन विभागातर्फे सावंतवाडीत ‘भू प्रणाम केंद्रा’चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले थाटात उद्घाटन

​सावंतवाडी :महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्यावतीने सावंतवाडी येथील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयात ‘भू प्रणाम केंद्रा’चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. ‘भूमीचा सन्मान, देशाचा अभिमान’ हे ब्रीदवाक्य घेऊन…

शिरोडा वेळागर येथील ताज प्रकल्प ठरलेल्या जागेत होणार!कोणावरही अन्याय करणार नाही ! पालकमंत्री नितेश राणे

वेंगुर्ले : प्रतिनिधीवेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागर येथील पंचतारांकित ताज प्रकल्प बी वन मध्ये पब्लिक नोटीस मध्ये ज्या सर्व्हे नंबर मद्ये करायचे ठरवले आहे. त्याच भागात हा प्रकल्प करण्यात येणार आहे. अन्य भागात प्रकल्पाचे काम केले जाणार नाही. अशी ठाम भूमिका…

सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ ची स्थापना!कला, संस्कृती व शिक्षणाच्या संवर्धनासाठी नव्या पर्वाची सुरुवात

‘ सावंतवाडी : शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होत असून ‘सम्राट क्लब सावंतवाडी टाउन’ या नव्या क्लबचा स्थापना व पदग्रहण सोहळा रविवार ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ६.०० वाजता, राणी पार्वती हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृह, सावंतवाडी येथे…

कोकणवासीयांसाठी खूशखबर! CSMT ते सावंतवाडी रोड नवीन नियमित एक्सप्रेस आजपासून सेवेत! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थितीत नव्या रेल्वेगाडीला दाखवला हिरवा झेंडा!

खा. नारायण राणे व ना. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मुंबई : कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन नियमित एक्सप्रेस रेल्वेसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.…

सावंतवाडी विधानसभा संघटकपदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे; मातोश्रीवरून सिंधुदुर्गातील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा

सिंधुदुर्ग शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणीला नवी बळकटी देण्यात आली असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विविध पदांवर नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या संघटकपदी गेल्या विधानसभा निवडणुकीतील प्रबळ दावेदार चंद्रकांत…

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांची सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट; कायदा-सुव्यवस्था व वाहतूक नियंत्रणावर सकारात्मक चर्चा

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी नुकतीच सावंतवाडी नगरपालिकेला विशेष सदिच्छा भेट दिली. यावेळी तरुण भारतचे संपादक श्री. शेखर सामंत तसेच ॲड. नकुल पार्सेकर उपस्थित होते. या प्रसंगी सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे सावंत-भोंसले…

रानभाज्यांचा आस्वाद निसर्ग रक्षण! जिल्हा परिषद सावंतवाडी नं. ६ शाळेत ‘रानभाजी महोत्सव’ उत्साहात

सावंतवाडी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये १ सप्टेंबर रोजी रानभाजी महोत्सव, वृक्षारोपण, वृक्ष रक्षाबंधन आणि औषधी वनस्पतींची ओळख अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. निसर्गाप्रति कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक वातावरणात या महोत्सवाचा आनंद लुटला.कार्यक्रमाची…

जागृत देवतेच्या चरणी भक्तीचा महासागर! तळवडेतील श्री देव सिद्धेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता

जागृत देवतेच्या चरणी भक्तीचा महासागर! तळवडेतील श्री देव सिद्धेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता तळवडे : तळवडे गावचे ग्रामदैवत तथा जागृत देवता श्री देव सिद्धेश्वर यांच्या पावन मंदिरात आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या सात दिवसांपासून भक्तिमय आणि…