पालकमंत्री नितेश राणे शेतकऱ्यांच्या बांधावर; पावसाअभावी संकटात सापडलेल्या भातशेतीची केली पाहणी

तळेरे : जिल्ह्यात पावसाने अचानक दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली असून अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडून भाताची रोपे करपू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गुरुवारी कणकवली तालुक्यातील…








