सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी

सावंतवाडीत उद्यापासून ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’; आठ दिवस भक्तिरसाची पर्वणी सावंतवाडी, दि. १५ : सावंतवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने दि. १६ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत ‘विठ्ठल-रखुमाई हरिनाम वीणा सप्ताह’ मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात…








