Category महाराष्ट्र

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई :दि .23 : महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे…

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

मच्छीमारांना सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई दि.23 : राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनासह शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे, अशी माहिती मस्यव्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश…

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य- दिव्य अश्वारूढ पुतळा उभारणार – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर सावंतवाडी राजा शिवाजी चौक (गवळी तिठा) येथे गुढीपाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले जाते. त्या प्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर यांना कोकण मराठी साहित्य परिषदेचे पुरस्कार प्रदान

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेने आहे. त्यापैकी एक माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व निवृत्त अधिकारी, कीर्तनकार शेखर पाडगांवकर आहेत. निष्कलंक, निरपेक्ष हेतूने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव कोकण मराठी साहित्य परिषदेने केला आहे. राजकारण, समाजकारणात नव्या पिढीसाठी आदर्श अशी ही…

सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर येथील उद्यानात वैश्विक शांततेसाठी विश्व प्रार्थना सभेचे आयोजन-युद्धात जीव गमावलेल्या निरपराधांना वाहिली श्रद्धांजली

सावंतवाडी : आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे. अवघे विश्व आज विज्ञानमय झाले आहे.  आपले जीवन विज्ञानाने सुखी केले असले तरी मात्र विज्ञानाने अणुबॉम्बसारख्या काही विनाशक गोष्टीही तयार केल्या आहेत. आज इराण – इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यात ज्या…

मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न

मळगाव येथे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टतर्फे ‘आदर्श गुढीपाडवा’ उपक्रम संपन्न मळगाव हिंदू संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या गुढीपाडव्याचे शास्त्रशुद्ध महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचावे, या उद्देशाने सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने मळगाव तेलीवाडी येथे विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, १७ मार्च २०२६…

धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे

धाकोरे येथे इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी दिले शिवकालीन साधनांचे धडे मळगाव धाकोरे शाळा नंबर १ येथे खास शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच गावातील ग्रामस्थांना आपल्या ऐतिहासिक शिवकालीन साधनांची (शस्त्रांची ) माहिती व ती शस्त्र प्रत्यक्षरीत्या हाताळण्याची संधी धाकोरे शाळा नंबर १…

दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन

दुःखद निधन: तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष प्रशांत पडते यांच्या मातोश्री शालिनी पडते यांचे निधन तळवडे:तळवडे व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष आणि सक्रिय पदाधिकारी वसंत उर्फ प्रशांत गुंडू पडते यांच्या मातोश्री श्रीमती शालिनी गुंडू पडते यांचे आज गुरुवारी सकाळी ७ वाजता…

आपल्या जीवनात स्त्रीचे अनन्यसाधारण महत्त्व! जगाचा उद्धार करणारी माता आहे. स्त्री शिवाय अवघे विश्व अधुरे विक्रांत सावंत जिल्हा परिषद

सावंतवाडी : आपल्या जीवनात स्त्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराला घरपण देणारी आई, आजी, बहीण, पत्नी अशा अनेक भूमिका निभावणारी स्त्री ही खऱ्या अर्थाने जगाचा उद्धार करणारी माता आहे. स्त्री शिवाय अवघे विश्व अधुरे आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान झालाचं पाहिजे. आपल्या…

कृषी विभागाच्या विविध योजना व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहचवा -सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत-सावंतवाडी येथे कृषी महोत्सव उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत , जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते करण्यात आले थाटात उद्घाटन सावंतवाडी महाराष्ट्र शासन कृषी विभाग उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय सावंतवाडी यांच्यामार्फत मंगळवार दिनांक 17 मार्च 2026 रोजी कृषी महोत्सव कार्यक्रम राणी पार्वती…