संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे रानभाज्या व पाना-फुलांपासून बनविलेल्या प्रतिकृतींचे प्रदर्शन उत्साहात

निरवडे, प्रतिनिधी : संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा व निसर्गाशी नाते जोडणारा रानभाज्यांचे प्रदर्शन तसेच पाना-फुलांपासून बनविलेल्या विविध आकर्षक प्रतिकृतींचे प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. या प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या संकलित करून त्यांची आकर्षक…








