Category सिंधुदुर्ग

सातार्डा-कवठणी रस्त्याचं काम निकृष्ट; सुदन कवठणकरांचा ‘PWD’ ला आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा!

सातार्डा-कवठणी रस्त्याचं काम निकृष्ट; सुदन कवठणकरांचा ‘PWD’ ला आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा! सातार्डा | प्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) केलेला सातार्डा ते कवठणी हा मुख्य रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा ठरला आहे. अवघ्या काही दिवसांतच…

वेंगुर्ल्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण

वेंगुर्ल्यात अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त सायकल रॅली व वृक्षारोपण वेंगुर्ला : भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला…

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कवितेतून कवींनी अर्पण केली भावपूर्ण आदरांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त कवितेतून कवींनी अर्पण केली भावपूर्ण आदरांजली वेंगुर्ले प्रतिनिधी :भारताच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर अमीट ठसा उमटविणारे भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त बॅरिस्टर बी. आर. खर्डेकर कॉलेज, वेंगुर्ले येथे एक भव्य…

शिवापूर ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव 24 व 25 डिसेंबर रोजी

शिवापूर ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव 24 व 25 डिसेंबर रोजीशिवापूर (ता. कुडाळ) कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव आज बुधवार 24 व 25 डिसेंबर रोजी होणार आहे. आज बुधवार 24 रोजी ग्रामदैवत श्री देव…

​शिरोडा-वेळाघर येथील ताज समूहाच्या ‘५ स्टार’ हॉटेलबाबतच्या पूरक करार पत्रासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय!​पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न

सामंजस्य करार आणि मोबदल्याचा प्रश्न निकाली : ग्रामस्थांना दोन टप्प्यांत मिळणार मोबदला ​वेंगुर्ले । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित करण्यासाठी एक मोठे पाऊल पडले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळाघर येथे ताज समूहाच्या (मे. इंडियन हॉटेल कंपनी प्रा.…

मालवण नगरपरिषदेवर ‘राणे’ करिष्मा; १० जागांसह शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

मालवण नगरपरिषदेवर ‘राणे’ करिष्मा; १० जागांसह शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व मालवण: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेने २० पैकी १० जागांवर विजय मिळवत पालिकेवर आपले…

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोंसले यांचा झंझावाती विजय!

सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपचे वर्चस्व; नगराध्यक्षपदी श्रद्धाराजे भोंसले यांचा झंझावाती विजय! सावंतवाडी:राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला डंका वाजवला आहे. भाजपच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा धुव्वा उडवत दमदार विजय संपादन केला. या…

सावंतवाडी, वेंगुर्ला नगराध्यक्षपद भाजपकडे तर मालवण शिंदे सेनेकडे कणकवली शहरविकास आघाडी

कणकवली संदेश पारकर 150 मताने विजयी शहरविकास आघाडी सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले भाजपा — 1364 विजयी मालवण नगराध्यक्ष ममता वराडकर शिंदे सेना — 1300 मतांनी विजयी वेंगुर्ला राजन गिराप भाजपा — 430 मतांनी विजयी सावंतवाडीभाजपा — 11शिंदे गट — 7उबाठा…

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक!मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर

मतमोजणीला उत्साहात सुरुवात; भाजपसह श्रद्धा राजे भोसले आघाडीवर सावंतवाडी (प्रतिनिधी): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषद निकाल आज जाहीर होत आहे. आज सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतमोजणी प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली असून, प्राथमिक कल…

सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना!मल्लसम्राट प्रतिष्ठानचे पाच कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीसाठी पात्र

सावंतवाडी: सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यात क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान, मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या एकूण पाच कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरी…