Category प्रादेशिक

नितीन मांजरेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क!आडेली पंचायत समिती मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनतेचे आशीर्वाद आपल्या पाठीशी !

​सावंतवाडी,ता.०७: वेंगुर्ला तालुक्यांतील आडेली पंचायत समिती मतदार संघातील महायुतीचे पाठींबा असलेले अधिकृत उमेदवार नितीन मांजरेकर यांनी आपला मतदानाचा हक्क सहकुटुंब सहपरिवार बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी आपल्या पंचायत समिती मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर आणि बुथवर प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील परिस्थितीचा…

विक्रांत सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क!माजगाव मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनता आपल्या पाठीशी त्यामुळे विजय आपलाच होणार

माजगाव मतदारसंघातील बुथवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा जनता आपल्या पाठीशी त्यामुळे विजय आपलाच होणार ​सावंतवाडी, माजगाव जिल्हा परिषद मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर आणि बुथवर प्रत्यक्ष…

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता खोठ्या आश्वासनाना बळी पडणार नाही! जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार! रुपेश राऊळ

तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता खोठ्या आश्वासनाना बळी पडणार नाही! जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी उभी राहणार! रुपेश राऊळ सावंतवाडी तळवडे जिल्हा परिषद मतदार संघातील जनता हि खोट्या आश्वासनाला बळी पडणार नाही त्यामूळे या मतदार संघातील जनता स्थानिक उमेदवाराच्या पाठीशी…

जनता विकासालाच साथ देईल, तळवडे जिल्हा परिषद उमेदवार संदीप गावडे यांचा विश्वास

‘जनता विकासालाच साथ देईल, ; संदीप गावडे यांचा विश्वास सावंतवाडी | प्रतिनिधी “मी आतापर्यंत कोणावरही वैयक्तिक टीकाटिप्पणी केलेली नाही. ही निवडणूक मी शेवटपर्यंत केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरच लढलो आहे. त्यामुळे सुज्ञ जनता विकासाच्या बाजूने उभी राहून मला साथ देईल,”…

सावंतवाडी मतदारसंघात १ लाख ४ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क!जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूकीसाठी यंत्रणा सज्ज

सावंतवाडी मतदारसंघात १ लाख ४ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क Advertisement सावंतवाडी । प्रतिनिधी तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती मतदारसंघासाठी शनिवारी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे .सावंतवाडी मतदारसंघात एकूण १ लाख ४ हजार मतदार असून जिल्हा…

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात काटे की टक्कर!महायुती, महाविकास आघाडी अन् अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत !तळवडे गाव ठरणार किंगमेकर!पंचायत समिती!सभापती पदासाठी चौरंगी लढत

तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघात काट्याची टक्कर; महायुती, महाविकास आघाडी अन् अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीत रंगत सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं असून, सर्वांच्या नजरा आता तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे लागल्या आहेत. या मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांनी…

​माजगांवच्या विकासाची परंपरा विक्रांत सावंतच कायम राखतील : ना. नितेश राणे (पालकमंत्री)

​पालकमंत्री म्हणून मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी माझी ​सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगांव मतदारसंघाला विकासाची एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिक्षणमहर्षी कै. विकासभाई सावंत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी जो…

धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास

धनशक्तीसमोर जनशक्तीचा विजय होणार; मायकल डिसोजांचा ठाम विश्वास‘माझं व्हिजन केवळ विकास’; पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीकास्त्र सावंतवाडी | प्रतिनिधी “निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून मतदारांना भुलवण्याचे कितीही प्रयत्न झाले, तरी कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात यावेळी धनशक्तीसमोर जनशक्तीचाच विजय होईल. , ज्याचे उत्तर…

सुधाकर कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार

सुधा कवठणकर यांचा आरोंदा मतदारसंघात एकतर्फी विजय होणार… कार्यकर्ते व नागरिकांचा विश्वास: प्रचारात घेतले जोरदार आघाडी.. सावंतवाडी, आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून, त्यांच्या एकतर्फी विजयाची चर्चा आता संपूर्ण…

भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश!पालकमंत्री नितेश राणे यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा मिळतोय पाठिंबा

भुईबावडा येथे चक्क उबाठा पुरस्कृत उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेत भाजपात केला प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांची जादू,भुईबावडा पंचायत समितीत आव्हान संपुष्टात वैभववाडी प्रतिनिधी : भुईबावडा पंचायत समितीतील उबाठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वसंत मोरे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवानंद पालांडे…