Category महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श : सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्रासाठी आदर्श : सभापती प्रा. राम शिंदे ‘दर्पण’ पुरस्काराचे नामांकरण राज्यस्तरावर करा! सिंधुदुर्ग | प्रतिनिधी :“सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. पत्रकारांमधील अशी एकता राज्यात अन्यत्र कुठेही पाहायला…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी: पालकमंत्री ना. नितेश राणे सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे!

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी: पालकमंत्री ना. नितेश राणेसिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे;अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयार ओरोस…

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रदीप सावंत यांचा सत्कार!पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई.

वेंगुर्लेत तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी प्रदिप सावंत यांचा केला सत्कार. पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा —- प्रसंन्ना देसाई. वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाच्या वतीने आज (६ जाने) पत्रकार दिन निमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या…

पत्रकारिता: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ‘दर्पण’कारांचा वारसा!बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणजेच ६ जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’

पत्रकारिता: लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि ‘दर्पण’कारांचा वारसा भारताच्या लोकशाहीत पत्रकारितेला ‘चौथा स्तंभ’ मानले जाते. या स्तंभाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात ज्यांनी रोवली, त्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन म्हणजेच ६ जानेवारी हा दिवस आपण ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा करतो.‘दर्पण’चा उगम आणि इतिहास६ जानेवारी…

देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड

देवानंद खवणेकर यांची शिंदे शिवसेना सावंतवाडी उपजिल्हा संघटकपदी निवड सावंतवाडी | प्रतिनिधी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेने आपल्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून, देवानंद काशिनाथ खवणेकर यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.अधिकृत नियुक्तीपत्र प्रदानशिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब…

मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन

मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन सावंतवाडी । प्रतिनिधी : माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत मंजूर मळगाव रेडकरवाडी झरी ते स्मशानभूमी रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरण कामाचे भूमिपूजन ज्येष्ठ ग्रामस्थ तथा सेवानिवृत्त वन कर्मचारी आत्माराम…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर!’वैनतेयकार’ आदर्श पत्रकार पुरस्कार रूपेश हिराप तर मंगल नाईक-जोशी, अभय पंडीत, संतोष परब, भगवान शेलटे, हेमंत काळसेकर यांची ही पुरस्कारांसाठी निवड

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक सकाळचे पत्रकार रूपेश हिराप यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ…

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा सोमवार ५ जानेवारीचा दौरा कार्यक्रम

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा सोमवार ५ जानेवारीचा दौरा कार्यक्रम फोटो; कणकवली :सकाळी ०८.३० वा. महाराष्ट्र पोलीस दल वर्धापन दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या व प्रादेशिक परिवहन विभाग, सिंधुदुर्गचे वतीने देवगड ते वेंगुर्ला रस्ता सुरक्षा प्रबोधनात्मक बाईक रॅलीच्या…

राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा

‘राणे पुरून उरतात, आम्हाला संपवणं सोप्पं नाही’; कणकवलीतील मेळाव्यात नारायण राणेंचा विरोधकांना इशारा कणकवली:“भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे. मी श्रीमंत घरात जन्माला आलो नाही, पण जगेन तर स्वाभिमानानेच. आजवर अनेक पदे ईश्वराच्या कृपेने मिळाली, पण कधीही पदाचा गैरवापर…

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज*पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगा*कार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत.! बांदा;खासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय…