Category महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज करा!! पालकमंत्र्यांनी दिली प्रशासनाला कामाची डेडलाईन! रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क!आरोग्य अन् दळणवळण व्यवस्थेसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश-

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी गणरायाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज होत असताना लाखो चाकरमानी आणि पर्यटकांच्या स्वागताची जबाबदारीही प्रशासनावर आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, रस्ते, वीज, दूरसंचार, आरोग्य व्यवस्था आणि…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी राजघराण्याकडून ७० गुंठे जागा विना मोबदला!

जागेचा उपयोग गोरगरीब जनतेच्या आरोग्य सेवेसाठी, तसेच तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात-युवराज लखमराजे भोंसले पत्रकार परिषदेत माहिती सावंतवाडी : सावंतवाडी शहरात प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला असून, सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांनी ७० गुंठे जागा…

मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा; सावंतवाडी संस्थानकडून ७० गुंठे जागा विनामोबदला सुपूर्द! सावंतवाडीकरांचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर पूर्णत्वास; युवराज लखमराजे भोंसले यांची माहिती

सावंतवाडी, ता. २० : गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडीकरांचे स्वप्न असलेले प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आता प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालयासाठी आवश्यक जागेचा प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर न्यायालयीन प्रक्रियेतून यशस्वीरीत्या मार्गी लागला आहे. जनहिताचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून…

गणेशोत्सवापूर्वी पथदिवे दुरुस्त करा अन् खड्डे बुजवा! तळवडेत युवकांचे ग्रामपंचायतीला निवेदन

सावंतवाडी:तळवडे गावातील सर्व प्रभागांमधील बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत आणि बांदिया पुलाजवळील धोकादायक खड्डे तातडीने बुजवावेत, या मागणीसाठी तळवडे येथील युवकांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ग्रामविकास अधिकारी सद्गुरू गावडे व प्रशासक एकनाथ सावंत यांना हे निवेदन देऊन…

आमदार निलेश राणे यांच्याकडून संजू परब यांच्या निष्ठेचा गौरव; संजू परब हे केवळ माझे राजकीय सहकारी नसून कुटुंबातील सदस्याप्रमाणे आणि भावासारखे ! सावंतवाडीत वाढदिवसानिमित्त स्नेहमिलन सोहळा

आमदार निलेश राणे यांच्याकडून संजू परब यांच्या निष्ठेचा गौरव; सावंतवाडीत वाढदिवसानिमित्त स्नेहमिलन सोहळा सावंतवाडी: “राजकारणात डोके लावणारे खूप असतात, पण मन लावून काम करणारे संजू परब यांच्यासारखे कमी असतात. माझ्या राजकीय संघर्षाच्या आणि १० वर्षांच्या कठीण काळात त्यांनी कुठलाही प्रश्न…

अहोरात्र जनसेवेत तत्पर असणारे धडाडीचे शिवसेना जिल्हाप्रमुख नेते संजू परब यांचा आज वाढदिवस!

अहोरात्र जनसेवेत तत्पर असणारे धडाडीचे नेते संजू परब यांचा आज वाढदिवस! सावंतवाडी: (रामचंद्र कुडाळकर)राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणारे, रोखठोक भूमिका, बिंधास्त स्वभाव आणि दिलदार मनाचे व्यक्तिमत्त्व म्हणून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्यांची खास ओळख आहे, ते शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष…

आगीत सर्वस्व गमावलेल्या कुंभार कुटुंबाच्या मदतीला तळवडे बाजारपेठ मित्रमंडळ धावले!व्यापारी बांधवांनी दिला आर्थिक मदतीचा हात; इतरांनीही पुढे येण्याचे आवाहन

तळवडे :सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील विजय सोनू कुंभार यांच्या ‘सायली इस्त्री सेंटर’ या दुकानाला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानातील संपूर्ण फर्निचर, इस्त्रीसाठी आलेले कपडे, इतर साहित्य तसेच गणेशोत्सवासाठी जमवून ठेवलेली रोकड जळून खाक झाली.…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सावंतवाडी ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा

सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन उद्या बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी शहरातील गोविंद चित्रमंदिर येथे करण्यात आले आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्यास सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकभाई केसरकर तसेच…

सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा! ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती मुंबई, १८ ऑगस्ट, २०२६: सिंधुदुर्गवासियांनी १९९४ पासून पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरणार आहे.बहुप्रतिक्षित ताज…

तळवडे बाजारपेठेतील इस्त्री दुकानआगीत जळून खाक; कुंभार कुटुंबावर मोठे आर्थिक संकट! सायली इस्त्री सेंटरला भीषण आग; कपडे, फर्निचर व साहित्य जळून खाक, सुमारे ६ लाखांचे नुकसान

तळवडे : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ येथील विजय सोनू कुंभार यांच्या ‘सायली इस्त्री सेंटर’ या दुकानाला रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दुकानाचे मालक विजय कुंभार यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज…