पोस्ट ऑफिस वेंगुर्ला येथे इनरव्हील क्लबतर्फे रक्षाबंधन उत्साहात साजरे

वेंगुर्ला : इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला यांच्या वतीने पोस्ट ऑफिस, वेंगुर्ला येथील कर्मचारी बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि विश्वासाचे प्रतीक असलेला सण आहे. समाजातील विविध क्षेत्रांत सेवा देणाऱ्या कर्मचारी बांधवांप्रती…








