Category News

News

विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त आरपीडी प्रशालेत भावपूर्ण अभिवादन!! कार्याचा गौरव करत विचारांचा वारसा पुढे नेण्याचा अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा संकल्प

विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त आरपीडी प्रशालेत भावपूर्ण अभिवादन सावंतवाडी, दि. २०:समाजकारण, शिक्षण आणि जनसेवेच्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटविणारे दिवंगत नेते विकासभाई सावंत यांच्या जयंतीचे औचित्य साधून, सावंतवाडी येथील आरपीडी प्रशालेत त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी…

स्व. विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!

* स्व. विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम!* 💥 आपले विनीत –श्री. विक्रांत विकासभाई सावंत▪️ सदस्य, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.▪️ कार्याध्यक्ष – नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान.▪️ सदस्य – शिक्षण समिती, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.▪️ अध्यक्ष…

शिरोडा ताज प्रकल्पाच्या त्रिपक्षीय कराराला मंजुरी; १८५ खातेदारांना मिळणार ६० कोटी!शिरोडा ताज प्रकल्पाचा मार्ग मोकळा; स्थानिक शेतकऱ्यांना ३ टप्प्यांत मिळणार ६0 कोटींचा मोबदला! ताज प्रकल्पामुळे शिरोडा गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजणार: आमदार दीपक केसरकर

जनतेचा विरोध असेल तर आजगावात मायनिंग नाही; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार: केसरकर लोकांचा विरोध डावलून प्रकल्प लादणार नाही”; आजगावच्या ग्रामस्थांच्या पाठीशी आमदार केसरकर खंबीर सावंतवाडी शिरोडा येथील बहुप्रतीक्षित ताज प्रकल्पाबाबत शासनाने त्रिपक्ष कराराला मान्यता दिली असून, या…

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार! ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा

*कुडाळ.* कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले आहेत. या आभाराचा विषय होता कविलकाटे येथील कुडाळ नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे (कविलकाटे) येथिल बहुतांश भागातील ग्रीन…

स्वरांच्या महायज्ञाचा अंतिम सोहळा: ‘सम्राट संगीत सितारा पर्व २०’ ची महाअंतिम फेरी २१ जूनला पणजी येथे

स्वरांच्या महायज्ञाचा अंतिम सोहळा: ‘सम्राट संगीत सितारा पर्व २०’ ची महाअंतिम फेरी २१ जूनला पणजी येथे! ​सावंतवाडी प्रतिनिधी: ‘सम्राट क्लब इंटरनॅशनल राज्य १’ आणि गोवा शासनाच्या ‘कला व संस्कृती संचालनालय’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘द्विदशकपूर्ती सम्राट संगीत सितारा…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांना मंजुरी! पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रहास्तव सिंधुदुर्गला अनुसूचित जाती व नवबौद्ध वाडी वस्त्या साठी ८ कोटीचा निधी उपलब्ध

अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांहोणार प्रकाशमान अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये निर्माण होणार मूलभूत सुविधा सिंधुदुर्ग: प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत…

बोले तैसा चाले! भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या २४ तासांत पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्द

बोले तैसा चाले! भाजपा युवा नेते विक्रांत सावंत यांनी अवघ्या २४ तासांत पाळला शब्द; चराठा शाळेला इन्व्हर्टर सुपूर्दसावंतवाडी | १७ जून:“बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले…” या उक्तीचा प्रत्यय नुकताच चराठा येथे आला आहे. माजगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य तथा…

वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ. सिद्धी हेमंत गावडे यांची बिनविरोध निवड! पंचायत समिती सदस्य नितीन रामचंद्र मांजरेकर यांनी केले अभिनंदन

वेंगुर्ला / प्रतिनिधी:मठ (वेंगुर्ला) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवड प्रक्रिया नुकतीच उत्साहात पार पडली असून, या रिक्त पदावर सौ. सिद्धी हेमंत गावडे यांची नूतन उपसरपंच म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी, तत्कालीन उपसरपंच सौ. सोनिया उमेश मठकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा…

आजगावात तणाव: जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणावरून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल; शिवसेनेचा तीव्र निषेध

आजगावात तणाव: जेएसडब्ल्यू मायनिंग सर्वेक्षणावरून ग्रामस्थांवर गुन्हे दाखल; शिवसेनेचा तीव्र निषेध सावंतवाडी:आजगाव येथे जेएसडब्ल्यू (JSW) मायनिंग सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये सुसंवाद घडून आलेला असतानाच, पोलिसांनी ग्रामस्थांवर थेट अजामीनपात्र गुन्हे दाखल केल्यामुळे परिसरात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र द्रुतगती प्रादेशिक योजना लागू करा; आमदार दीपक केसरकरांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आग्रही मागणी

मुंबई, १६ जून २०२६:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शाश्वत विकासाला आणि वाढत्या पर्यटनाला गती देण्यासाठी जिल्ह्यासाठी स्वतंत्र द्रुतगती प्रादेशिक योजना (Fast-Track Regional Plan) लवकरात लवकर कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणी आमदार श्री. दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे…