Month September 2026

जागृत देवतेच्या चरणी भक्तीचा महासागर! तळवडेतील श्री देव सिद्धेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता

जागृत देवतेच्या चरणी भक्तीचा महासागर! तळवडेतील श्री देव सिद्धेश्वर मंदिरातील अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता तळवडे : तळवडे गावचे ग्रामदैवत तथा जागृत देवता श्री देव सिद्धेश्वर यांच्या पावन मंदिरात आयोजित करण्यात आलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या सात दिवसांपासून भक्तिमय आणि…

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी सांगलीचे शिवराज काटकर! परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी काटकर यांचे केले अभिनंदन

सावंतवाडी प्रतिनिधी: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल परिषदेचे माजी अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांनी काटकर यांचे हार्दिक अभिनंदन केले.पत्रकारांच्या विविध समस्या आणि…

सिंधुदुर्गातील कुक्कुटपालन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी कार्यवाही! कुक्कुटपालन व्यावसायिकांना शासनाच्या योजना व सवलतींचा लाभ मिळवून द्या- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. कुक्कुटपालन व्यवसायिकांना शासनाच्या विविध योजना, सवलती व सुविधांचा प्रभावी लाभ मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय व…

माजी मुख्याध्यापक रामकृष्ण मेघश्याम देसाई यांचे शाळेप्रती ऋणानुबंध जपत अनमोल योगदान !यशवंतराव चव्हाण विद्यालयास ५० फुलझाडांची भेट!१० हजारांचीरुपये कायम ठेव आणि गुणवंत विद्यार्थिनीचा गौरव

वैभववाडी(आचिर्णे) प्रतिनिधी: निवृत्तीनंतरही आपल्या शाळेशी असलेले जिव्हाळ्याचे नाते कायम ठेवत रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित यशवंतराव चव्हाण विद्यालय, आचिर्णे येथील माजी मुख्याध्यापक श्री. रामकृष्ण मेघश्याम देसाई यांनी विद्यालयासाठी अनमोल योगदान दिले आहे.विद्यालयाचा परिसर अधिक सुंदर, आकर्षक आणि हिरवागार व्हावा तसेच…

इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा इन्सुली नंबर २ येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी इन्सुली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात आणि शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली.​परिषदेचा प्रारंभ विद्यादेवता सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका…

एक लाख ५६ हजार अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे धडे’; कोमसापचा ऐतिहासिक उपक्रममहाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत कोमसापचे १६०० कार्यकर्ते कार्यरत; कुडाळ येथे प्रमाणपत्र वितरणाबाबत माहिती

कुडाळ : महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येथील भाषा आणि संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाच्या पुढाकारातून अमराठी रिक्षा, टॅक्सी तसेच अन्य वाहनचालकांना मराठी भाषा शिकविण्याचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील तब्बल एक…

सावंतवाडी मतदारसंघातील एसटी समस्यांवर मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक; गणेशोत्सवापूर्वी १५ नवीन बसेस देण्याचे निर्देश! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक आम. दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार पार पडली

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील परिवहन महामंडळाशी संबंधित विविध प्रलंबित समस्यांबाबत आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग…

रंगकलेचा सुवर्णस्पर्श अन् भक्तीचा लोकोत्सव: सिंधुदुर्गात गणेशमूर्तींच्या रंगकामाची धुम; मळगावच्या ज्ञानदेव उर्फ ताता गावडेंच्या कुंचल्यातून साकारतेय बाप्पाचे मनमोहक रूप!

रंगकलेचा सुवर्णस्पर्श अन् भक्तीचा लोकोत्सव: सिंधुदुर्गात गणेशमूर्तींच्या रंगकामाची धुम; मळगावच्या ज्ञानदेव उर्फ ताता गावडेंच्या कुंचल्यातून साकारतेय बाप्पाचे मनमोहक रूप! विशेष प्रतिनिधी | सिंधुदुर्गकोकणी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आणि भक्ती-आनंदाचा वर्षाव करणारा ‘लोकोत्सव’ म्हणजेच गणेशोत्सव! बाप्पाच्या आगमनाला अवघे १४दिवस उरल्याने निसर्गरम्य…