Month September 2026

२ ऑक्टोबरला सिंधुदुर्गात ‘नो UPI डे’; व्यापाऱ्यांनी केवळ रोखीने व्यवहार करण्याचे आवाहन! MDRच्या प्रस्तावित ०.४ टक्के आकारणीला व्यापाऱ्यांचा विरोध; आर्थिक भुर्दंड व्यापाऱ्यांवर न टाकण्याची मागणी

सिंधुदुर्ग : देशपातळीवरील विविध व्यापारी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने येत्या २ ऑक्टोबर रोजी ‘नो UPI डे’ पाळण्याचे जाहीर केले आहे. या दिवशी जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायातील व्यवहार केवळ रोखीने करावेत, तसेच ग्राहकांकडून UPI अथवा अन्य…

खासदार नारायण राणे यांचा सिंधुदुर्गातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार! पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासोबत खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची झाली बैठक

असलेल्या पाण्याचे नियोजन, पाणी अडविणे, पाण्याचे संगोपन तसेच पाणी जमिनीत जिरविण्यासाठी केल्या जाणार उपाय योजना सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात पाणी फाउंडेशनचे…

अपुऱ्या पावसामुळे सोमठाणा तलावातील मत्स्यउत्पादनात मोठी घट; मंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी!! नुकसानग्रस्त मच्छीमारांचे पंचनामे करून मदतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तलावाची मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तलाव परिसराची पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधत…

कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) केंद्रीय साहित्य संमेलन येत्या २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान रत्नागिरी येथे होणार !! कोमसापच्या ‘गीत रचना स्पर्धे’त आनंद वैद्य प्रथम

रुजारिओ पिंटो द्वितीय, तर नकुल पार्सेकर तृतीय; तिन्ही विजयी गीतरचना केंद्रीय स्पर्धेसाठी पाठविणार सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) केंद्रीय साहित्य संमेलन येत्या २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान रत्नागिरी येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोमसापचे अधिकृत ‘कोमसाप गीत’ निश्चित करण्यासाठी…

कबड्डीमध्ये दोडामार्गच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!दोडामार्ग इंग्लिश स्कूलच्या मुलींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड; राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या मुलांचा तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक

🏆कबड्डीमध्ये दोडामार्गच्या खेळाडूंची दमदार कामगिरी! दोडामार्ग : क्रीडा क्षेत्रात दोडामार्ग तालुक्याची मान उंचावणारी कामगिरी विद्यार्थ्यांनी केली आहे. दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. संघाच्या या…

सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य-पालकमंत्री नितेश राणे यांचा दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश

प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपाययोजना कराव्यात सिंधुदुर्ग, दि. २७ (जिमाका) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यास प्राधान्य असून,…

पालकमंत्री नितेश राणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर वेंगुर्ला होडावडे, सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील भातपिक नुकसानीची केली पाहणी-शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतली कैफियत; शेतकऱ्यांना सर्वांगीण मदतीचा दिला विश्वास

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून मळगाव, होडावडा येथील विहीर,नदी ची पाण्याची पातळीची केली पाहणी स्थानिक शेतकऱ्यांशी साधला संवाद, सर्वांगीण मदतीचा दिला विश्वास भाताचा “अवा” अपेक्षित वाढला नाही,फुटवे आले नाहीत,पसवलेल्या भातात दाणा नाही पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना पालकमंत्री राणे यांचे निर्देश…

वेंगुर्ल्यात रविवारी ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट २०२६-रोटरी क्लब, नगरपरिषद आणि वर्ल्ड पॉवर इंडियाचा संयुक्त उपक्रम; योग, फिटनेस प्रशिक्षण व पोषण मार्गदर्शनासह विविध कार्यक्रम

वेंगुर्ला : नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला, वेंगुर्ला नगरपरिषद आणि वर्ल्ड पॉवर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फिटनेस आणि वेलनेस इव्हेंट वेंगुर्ला २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार,…

सिंधुदुर्गातील आठही तालुके दुष्काळाच्या ‘ट्रिगर-१’ मध्ये-सिंधुदुर्ग जिल्ह्याला पालकमंत्री नितेश राणे यांच्या खंबीर नेतृत्वाची आली प्रचिती

दुष्काळसदृश परिस्थितीत सिंधुदुर्गच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे पालकमंत्री नितेशजी राणे *राज्यातील २६५ तालुक्यांचा Trigger-1 मध्ये समावेश; *शेतकऱ्यांना कर्जवसुलीपासून वीजबिलापर्यंत विविध सवलतींचा दिलासा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी पावसाची तूट आणि खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीचा मोठा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही बसला असून जिल्ह्यातील सर्वच्या…

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा येथे २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; 29 सप्टेंबरला सम्राट क्लब इंटरनॅशनल सावंतवाडी टाऊन च्या “संगीत संध्या” चे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी:श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सालईवाडा (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) च्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने शनिवार, दिनांक २६ सप्टेंबर २०२६ ते रविवार, ०४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण…