Month June 2026

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे आज भूमिपूजन

सावंतवाडी नगरपरिषदेच्या बहुप्रतिक्षित ‘मेडिटेशन योगा सेंटर’चे उद्या भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती : अत्याधुनिक मशिनरींचा लोकार्पण सोहळाही होणार संपन्न ​सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध विकासकामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज रविवार, दि. १४…

जिल्हा परिषद माजगाव मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती

सावंतवाडी प्रतिनिधी भाजपाचे युवा नेते तथा जिल्हा परिषदेच्या माजगाव मतदार संघाचे सदस्य विक्रांत सावंत यांची शासनाच्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीत’ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः विशेष पत्र पाठवून…

स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल : आ. निलेश राणे-सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान

​सावंतवाडी । प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा की तुमच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पन्न आणि नाव दोन्ही वाढेल. ‘कामयाब…

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचालीनिमीत्त वेंगुर्लेत महाआरती

वेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या १२ वर्षाच्या यशस्वी वाटचाली निमित्त वेंगुर्लेत भाजप च्या वतीने चांदेरकरबुवा विठ्ठल मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते .सर्वप्रथम ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना शाल व पुष्पहार घालुन वारकरी संप्रदायाचा सन्मान करण्यात आला , त्यानंतर महाआरती करण्यात…

सिंधुदुर्गात १४ जून रोजी ‘संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळा’तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा

सावंतवाडी: श्री. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला या तालुक्यांमधील समाजातील इयत्ता १० वी, १२ वी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ‘विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात…

आडाळी एमआयडीसीत अवैध खनिज उत्खनन; ठाकरे शिवसेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

कुडाळ तालुक्यातील आडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. स्थानिक प्रशासन या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, ठाकरेंच्या शिवसेनेने…

आंबोली येथे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय कृतिसत्र संपन्न; शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांची प्रमुख उपस्थिती!

आंबोली येथे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय कृतिसत्र संपन्न; शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांची प्रमुख उपस्थिती!सिंधुदुर्ग (आंबोली):महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुखाध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या…

निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न; एम.सी.सी. सावंतवाडी संघ ठरला विजेता!तर जय माणसेश्वर संघाने प्राप्त केला द्वितीय क्रमांक

निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’मध्ये जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न; एम.सी.सी. सावंतवाडी संघ ठरला विजेता! निरवडे: प्रतिनिधि येथील नामांकित ‘संस्कार नॅशनल स्कूल’ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ चे उद्घाटन नुकतेच अत्यंत उत्साही, भव्य आणि क्रीडामय वातावरणात संपन्न झाले.…

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

ऑनलाइन फसवणूक, जुगार व अवैध सायबर कृत्यांविरोधात कठोर कारवाईचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

८ दिवसांत वीजप्रश्न न सुटल्यास मळेवाड येथे रास्ता रोको;रूपेश राऊळ यांचा इशारा

सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सुमारे १५ ते १६ गावे अद्याप वेंगुर्ला महावितरण विभागाशी जोडलेली असल्याने ग्रामस्थांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रारींसाठी सावंतवाडीतून वेंगुर्ल्यापर्यंत करावा लागणारा प्रवास आणि अनेक दिवस अंधारात राहण्याची वेळ याबाबत तीव्र नाराजी…