यशाची सुवर्ण पहाट…. संस्कार नॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी. !शाळेचा दहावीचा निकाल लागला १०० टक्के

निरवडे (प्रतिनिधी):नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक शालान्त परीक्षा सन 2025-26 (इयत्ता १० वी) निकालात निरवडे येथील ‘संस्कार नॅशनल स्कूल’ ने आपले वर्चस्व कायम राखले आहे. शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेत पुन्हा एकदा बाजी मारली आहे.शाळेने…





