सावंतवाडीत १७ मे रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलन’!भारतीय संस्कृतीचे जतन, धर्माचे रक्षण आणि हिंदू समाजात व्यापक ऐक्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने आयोजन

सावंतवाडी, भारतीय संस्कृतीचे जतन, सनातन धर्माचे रक्षण आणि हिंदू समाजात व्यापक ऐक्य निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने सावंतवाडी शहरात येत्या रविवार, १७ मे २०२६ रोजी भव्य ‘सकल हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात सायंकाळी ४:००…








