सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर कलशारोहण सोहळा थाटात संपन्न !

सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर, प.पू.शरद…








