Category सिंधुदुर्ग

सावंतवाडी शहरात बुधवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरात शिरले पाणी ! नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पॉटवर बोलावून काम करण्याचे दिले आदेश

सावंतवाडी,दि.०२:  सावंतवाडी शहरात शहरात बुधवार पडलेल्या मुसळधार पावसामुळे माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदिरामागे असलेल्या डॉ. साईल यांच्या घरात नाल्याचे पाणी शिरल्याची गंभीर घटना घडली आहे. संस्थानकालीन मोरी ब्लॉक झाल्याने हा प्रकार घडला असून, यामुळे रस्त्यासह घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.…

सावंतवाडीत योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन

सावंतवाडीत योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे नगराध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन सावंतवाडी फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी (दि. ३० जून) सायंकाळी जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या शिबिराच्या उद्घाटक म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल! पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प सिंधुदुर्गच्या आंबा-काजू बागायतदारांसाठी ‘एआय’ची साथ*आता मिळणार हवामान, कीड-रोगांचा अचूक अंदाजफोटो;; नितेश राणे सर प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट…

सिंधुदुर्गच्या हर्ष नकाशेने पटकावला ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा बहुमान; कला अकादमी पणजी येथे द्विदशकपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न!

सावंतवाडीजागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट-१ आयोजित आणि सम्राट क्लब माशेल यजमान असलेल्या ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ या गोव्याच्या प्रतिष्ठित हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेचा ग्रँड फिनाले पणजी येथील कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर कला मंदिरात मोठ्या उत्साहात पार…

तळवडे येथील श्री जनता विद्यालयाच्या १९८७ च्या बॅचचा आदर्श; स्वतःच्या निधीतून गावाला दिली ‘शव शीतपेटी’!जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव; ‘शुभांगी क्लिनिक’कडे सोपवली पेटीची व्यवस्था तळवडे (प्रतिनिधी):सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची जाणीव ठेवत, श्री जनता विद्यालय तळवडे (ता. सावंतवाडी) येथील १० वी १९८७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी एक अत्यंत स्तुत्य आणि सेवाभावी उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामीण भागातील…

सिंधुदुर्गात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा धडाक्यात शुभारंभ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कणकवलीत बालकाला डोस पाजून जिल्हा स्तरीय सुरुवात

जिल्ह्यात ९०४ केंद्रे आणि विशेष पथके सज्ज; ५ वर्षांखालील एकही बालक वंचित न ठेवण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी, दि. २८: भारत देशाला मिळालेला पोलिओ मुक्त दर्जा कायम राखण्यासाठी आज जिल्हाभरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे…

गोविंद चित्र मंदिर नजीक धोकादायक सुकलेल झाड तोडल्याबद्दल नगरपरिषद व झाड मालकाचे मनःपूर्वक आभार – रवी जाधव सामजिक कार्यकर्ते

सावंतवाडी गेले कित्येक वर्षापासून हे भले मोठे झाड सुटलेल्या अवस्थेत गोविंद चित्र मंदिर या रस्त्यावर होते व त्याच्या सुकलेल्या फांद्या पडून दोन वेळा अपघात देखील झाले होते. याबाबत रवी जाधव यांनी कित्येक वेळा निवेदन देऊन नगरपालिकेचे लक्ष वेधले होते. आता…

पर्यावरणाला हानी पोचेल असा कोणताही प्रकल्प देवगड मध्ये येणार नाही! पालकमंत्री नितेश राणे यांचा देवगड वासियांना विश्वास

*वॉट्सअँपवर खोटे आणि चुकीचे मेसेज फिरवून लोकांची माथी फिरविण्याचा प्रयत्न करू नका *ज्यांना शंका असेल त्यांनी सरकार म्हणून आमच्याशी बोलावे

तळवडे येथील ‘श्री जनता विद्यालय १९८७ बॅच’चा स्तुत्य उपक्रम; २८ जून रोजी ‘शित शव पेटी’ लोकार्पण सोहळा!

तळवडे (प्रतिनिधी):सामाजिक बांधिलकी आणि कृतज्ञतेची जाणीव ठेवत, श्री जनता विद्यालय तळवडे (ता. सावंतवाडी) येथील १० वी १९८७ च्या बॅचच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य आणि सेवाभावी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन या माजी विद्यार्थी बॅचच्या वतीने…

तळवडेत ‘अनमोल प्रभाग संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न!अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज मर्यादेत आता थेट १ लाखांपर्यंत वाढ

तळवडेत ‘अनमोल प्रभाग संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न! अनमोल उज्ज्वल’ वैयक्तिक कर्ज मर्यादेत आता थेट १ लाखांपर्यंत वाढ‘एक सदस्य, एक झाड’ लावून जगवण्याचा महिलांचा पर्यावरणपूरक संकल्प सावंतवाडी | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियानांतर्गत येथील अनमोल प्रभागसंघा’ची…