डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांना मंजुरी! पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रहास्तव सिंधुदुर्गला अनुसूचित जाती व नवबौद्ध वाडी वस्त्या साठी ८ कोटीचा निधी उपलब्ध

अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांहोणार प्रकाशमान अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या वस्त्यांमध्ये निर्माण होणार मूलभूत सुविधा सिंधुदुर्ग: प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत…








