Category महाराष्ट्र

सिंधुदुर्गात पहिल्या टप्प्यात १,५६९ शेतकऱ्यांना ७.७७ कोटींची कर्जमाफी; रक्कम थेट खात्यात जमा! तांत्रिक अडचणीतील शेतकऱ्यांना विशेष सवलत द्यावी – पालकमंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग, दि. 8 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १,५६९ पात्र शेतकऱ्यांना एकूण ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपये इतक्या कर्जमाफीचा लाभ देण्यात आला असून ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक…

वेंगुर्ला-चिपी टप्पा-२ व तिलारी पाणीपुरवठा योजना नाबार्डच्या माध्यमातून मार्गी लागणार! मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व उपस्थितीत मंत्रालयातील मंत्री दालनात ही बैठक संपन्न

वेंगुर्ला-चिपी टप्पा-२ व तिलारी पाणीपुरवठा योजना नाबार्डच्या माध्यमातून मार्गी लागणार! मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार व उपस्थितीत मंत्रालयातील मंत्री दालनात ही बैठक मंत्री गुलाबराव…

तळवडे बाजारपेठ येथील येथील ज्येष्ठ व्यापारी अशोक वराडकर यांचे निधन

सावंतवाडी, ता. ७ (प्रतिनिधी): सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील ज्येष्ठ व्यापारी तथा सिद्धेश्वर कोल्ड्रिंकचे मालक श्री. अशोक वराडकर (वय ७१) यांचे आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच तळवडे परिसरात शोककळा पसरली असून…

सम्राट संगीत सभेत’ ‘सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेता कु. हर्ष नकाशे यांचे सुरेल गायन

‘ सावंतवाडी प्रतिनिधी: मये गोवा येथील सम्राट क्लबतर्फे गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता ‘सम्राट संगीत सभेचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गावकारवाडा, मये-डिचोली येथील श्री महामाया मंदिर सभागृहात पार पडणार आहे.या विशेष संगीत सभेत…

श्रावणानिमित्त होडावडे श्री देव क्षेत्रपालेश्वर–सातेरी मंदिरात उदया 31 ऑगस्ट 2026 रोजी महारुद्राभिषेक सेवा अनुष्ठान, कीर्तन व सत्यनारायण महापूजेचे आयोजन

श्रावणानिमित्त श्री देव क्षेत्रपालेश्वर–सातेरी मंदिरात महारुद्राभिषेक सेवा अनुष्ठान, कीर्तन व सत्यनारायण महापूजेचे आयोजनहोडावडा | प्रतिनिधीश्रावण महिन्यानिमित्त श्री देव क्षेत्रपालेश्वर–सातेरी मंदिर, होडावडा येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त महारुद्राभिषेक सेवा अनुष्ठान, सुश्राव्य कीर्तन, ग्रामस्थांची भजने तसेच सत्यनारायण महापूजा…

नवीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून सदिच्छा भेट; सावंतवाडीतील ट्रॅफिक समस्येवर उद्या महत्त्वपूर्ण बैठक

सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची नियुक्ती झाल्यानंतर सावंतवाडीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या भेटीदरम्यान सावंतवाडी शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर…

शिरोडा भाजप युवा मोर्चातर्फे ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ अंतर्गत ४८ लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप

शिरोडा : भारतीय जनता पार्टी शिरोडा युवा मोर्चाच्या वतीने ‘नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान’ अंतर्गत नेत्रतपासणी केलेल्या लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप शनिवारी (दि. १ ऑगस्ट २०२६) शिरोडा येथील भाजप कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…

सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच!पालकमंत्री नितेश राणे

रोजगाराच्या संधी या जिल्ह्यातच निर्माण करणार सिंधुदुर्ग प्रतिनिधी “ ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी म्हणजे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आहे,” अशा भावनिक शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग…

लँड टायटलिंग कायदा अंमलात आणून प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यातमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवलीत घोषणा!१५ ऑक्टोबर २०२४ पूर्वी खाजगी जागेवरील बांधलेल्या घरांना गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार

महसूल समाधान शिबिरात अनेक लोकाभिमुख निर्णयांची घोषणा कणकवली :सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आधुनिक ड्रोन सर्वेक्षण करून प्रत्येक मालमत्तेला प्रॉपर्टी कार्ड देण्याची योजना राबविण्यात येणार.त्यासाठी दोनशे सर्वेर ना लायसन्स देऊन हंगामी स्वरूपाची नियुक्ती करणार. भविष्यात लँड टायटलिंग कायदा लागू करून शासनमान्य मालकी हक्काचे…

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव; विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने यशाची वाटचाल करावी – पद्मश्री परशुराम गंगावणे

सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (तुळस) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व…