Category महाराष्ट्र

संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी निवड

संतोष तळवणेकर यांची भाजप सावंतवाडी सरचिटणीस पदी निवड भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान सावंतवाडी, दिनांक ०६ मे:भारतीय जनता पक्ष सावंतवाडी सरचिटणीस पदी येथील सक्रिय कार्यकर्ते श्री. संतोष तळवणेकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.…

महासिंधुकिरण न्यूज चॅनेल व राजे प्रतिष्ठान आयोजित मोस्ट व्हायरल गणराया’ गणेश सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न; होडावडेचे रवींद्र केळुसकर प्रथम क्रमांकाचे मानकरी

एखाद्या स्पर्धकांच्या कलेला चालना देणे हे अत्यंत मोलाचे- डॉ शेखर जैन निरवडे संस्कार नॅशनल स्कूलचे चेअरमन राजे प्रतिष्ठान व महासिंधुकिरण यांचे सामाजिक कार्य अतिशय मोलाचे – युवराज लखमराजे भोसले द्वितीय क्रमांक स्वामी पेडणेकर इन्सुली ,तृतीय क्रमांक महेंद्र चव्हाण चौकुळ, तर…

दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा संचित सुभाष परब सर्व शाखांमधून तालुक्यात प्रथम

दोडामार्ग महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ यांच्याकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी फेब्रुवारी 2026 चा निकाल जाहीर झाला. यामध्ये दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. संचित सुभाष परब 87.33% मिळून दोडामार्ग तालुक्यातून सर्व शाखांमधून…

तळवडे येथील श्री जनता विद्यालयाचा १२ वीचा निकाल ७५%

तळवडे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे (ता. सावंतवाडी) या विद्यालयाचा निकाल ७५% लागला आहे.विद्यालयातून एकूण २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते,…

तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे प्रतीक’ – श्री. दीपकभाई केसरकर आमदार तथा माजी मंत्री

तळवडे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न अनेक मान्यवर यांनी दिल्या भेटी सावंतवाडी तळवडे सोसायटी आदर्श सहकाराचे प्रतीक’ आहे असे मत श्री. दीपकभाई केसरकर आमदार तथा माजी मंत्री यांनी तळवडे विकास सेवा सोसायटी सुवर्ण…

तळवडे-म्हाळाईवाडी येथे श्री देव दाळकर देवाचा जत्रोत्सव उत्साहात संपन्न; भाविकांची दर्शनासाठी मांदियाळी

तळवडे (प्रतिनिधी):सावंतवाडी तालुक्यातील तळवडे-म्हाळाईवाडी येथील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रोत्सव नुकताच मोठ्या थाटात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. धार्मिक विधी आणि मनोरंजनाच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे या उत्सवात भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. धार्मिक विधींनी प्रसन्न वातावरण…

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा उदया शुक्रवार, १ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न होणार

तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा सुवर्ण महोत्सव सोहळा उत्साहात संपन्न होणार तळवडे : प्रतिनिधीतळवडे येथील ‘तळवडे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि.’ या संस्थेला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयोजित ‘सुवर्ण महोत्सव सोहळा’ येत्या शुक्रवार, १ मे २०२६…

सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी एकत्र येऊया ; पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन!सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात सावंतवाडी । प्रतिनिधी :“सावंतवाडी तालुका पत्रकार संघाला पत्रकारितेच्या क्षेत्रात एक वेगळे महत्त्व आहे. जिल्हा पत्रकार संघाचा पाया रचणारे माजी आमदार जयानंद मठकर आणि जिल्हा पत्रकार भवनाची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ पत्रकार…

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखलमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण,मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती भरला अर्ज

मुंबई महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्र चव्हाण, मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, उच्च व…

यापुढे तरुणांना संघटनेत संधी, शिवसेना संघटना जोमाने बांधणार! सर्वांना विश्वासात घेऊनच संघटनेचे काम केले जाईल! शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक!

सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला दिली भेट सावंतवाडीयेत्या दोन वर्षाचा आपल्याकडे वेळ असून शिवसेना संघटना जोमाने बांधूया. यापुढे तरुणांना संघटनेत संधी दिली जाईल असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख माजी आमदार यांनी वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना दिले.आज बुधवारी उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख…