राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे सावंतवाडी राजघराण्याप्रती कृतज्ञता; राजे खेमसावंत भोसले व युवराज लखमराजें भोसले यांचा करण्यात आला सन्मान

सावंतवाडी:राजे प्रतिष्ठान कामगार सेना, महाराष्ट्र राज्य, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने संघटनेच्या विविध उपक्रमांना सातत्याने मिळणाऱ्या पाठबळाबद्दल आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानिमित्त सावंतवाडी राजघराण्याचे राजे श्रीमंत खेमसावंत भोसले तसेच युवराज लखमराजे भोसले यांचा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.या संघटनेच्या…








